NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ली. मध्ये 150 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NTPC Bharti 2025 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 150 पदांसाठी भरती निघालेली आहे. डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल, डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल अशा पदांसाठी एकूण 150 जागा भरायच्या आहेत. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा दिलेले आहेत. सर्व माहिती वाचून मगच आपण हा अर्ज भरावा. NTPC Recruitment 2025

NTPC Bharti 2025

जाहिरात क्र – 10/25

एकूण पदसंख्या – 150 पदे

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1डेप्युटी मॅनेजर
(Electrical)
40
2डेप्युटी मॅनेजर
(Mechanical)
70
3डेप्युटी मॅनेजर
(C & I)
40
एकूण150

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह B.E / B.Tech (Electrical/Electrical & Electronics) ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i)60 % गुणांसह B.E / B.Tech (Mechanical / Production) ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i)60 % गुणांसह B.E / B.Tech (Electronics/Controle & Instrumentation) ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट – 09 जून 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षाची सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 300 /- रु, SC/ST/PWD/ExSM – फी नाही.

पगार – 70,000 – 2,00,000 /- रु प्रती महिना (पदाला अनुसरून )

NTPC Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख 26 मे 2025
अर्जाची शेवटची तारीख 09 जून 2025
परीक्षा नंतर कळावीनेत येईल

NTPC Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक

जाहिरात (pdf )पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
नोकरीबघा whattsapp ग्रुप जॉइन करा

Leave a Comment