NTPC Bharti 2024: नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

NTPC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 ही आहे.

NTPC Bharti 2024

जाहिरात क्र – 12/24

एकूण पदसंख्या – 250

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1डेप्युटी मॅनेजर ( Electrical Erection)45
2 डेप्युटी मॅनेजर ( Mechanical Erection) 95
3डेप्युटी मॅनेजर ( C & I Erection )35
4डेप्युटी मॅनेजर (Civil / Construction)75
 एकूण 250

NTPC Bharti 2024  Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र . 1 – i) 60 % गुणांसह BE/B.Tech ( Electrical / Electrical & Electronics) डिग्री ii) 10 वर्षे अनुभव.
  • पद क्र . 2 – i) 60 % गुणांसह BE/B.Tech ( Mechanical Erection) ii) 10 वर्षे अनुभव.
  • पद क्र . 3 – i) 60 % गुणांसह BE/B.Tech ( Electronics / Control & Instrumentation ) ii) 10 वर्षे अनुभव.
  • पद क्र . 4 – i) 60 % गुणांसह BE/B.Tech ( Civil / Construction ) ii) 10 वर्षे अनुभव.
  • वयाची अट – 28 सप्टेंबर 2024 रोजी 40 वर्षापर्यंत
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   
NTPC Bharti 2024

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   300 /-    SC / ST / PWD / EXSM – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 70000/- ते 2,00,000/- ( E4 Grade )

NTPC Bharti 2024  Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख28 सप्टेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • सर्वप्रथम आपल्याला वरती दिलेल्या अर्ज करा या लिंक वर क्लिक करून आपल्याला एनटीपीसी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रजिस्टर वर क्लिक करून त्यामध्ये आपले नाव नंबर ईमेल आयडी दहावीच्या मार्क्स डिटेल्स, नावाच्या डिटेल्स मोबाईल नंबर,या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि आपला अर्ज जमा करायचा आहे पुढे तो रजिस्टर होऊन आपल्याला मिळेल.
NTPC Bharti 2024
  • यामध्ये विचारलेले सगळी माहिती आपण बरोबर टाकायचे त्यानंतर पुढं जेस्टर केल्यानंतर आपल्याला त्याचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड हा आपल्या इमेल वरती मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला आपला पुढचा फॉर्म भरायचा त्यामध्ये विचारलेली माहिती जस की तुमच्या शैक्षणिक पात्रता तुमचा अनुभव तुमच्या जातीचा दाखला तुमच्या डोमासाईल दाखला आधार कार्ड या सगळ्या डिटेल्स व्यवस्थित व नीट द्यायच्या आहेत फायनल जमा करायच्या अगोदर आपल्याला एकदा फॉर्म व्यवस्थित चेक करून मगच आपल्याला यासाठी असणारी फी जमा करायचे आहे.
NTPC Bharti 2024
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या महत्त्वाच्या लिंक्स मधून जाहिरात बघा या ऑप्शन वर क्लिक करा त्यामध्ये आपल्याला डिटेल मध्ये सगळी माहिती दिलेली आहे कोणती पदे, कोणत्या जिल्ह्यासाठी, कोणत्या भागासाठी आहेत. त्यामध्ये फी स्ट्रक्चर, दिलंय पेपरचा पॅटर्न दिलेला आहे. ही सगळी माहिती तुम्ही वाचा आणि मगच तुम्ही हा अर्ज भरायला घ्या.

Leave a Comment

तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… बँक ऑफ बडोदा: आकर्षक पगार आणि फायदे असलेली नोकरी..