NHAI Bharti 2026 : सिव्हील इंजिनियर झालेल्यांसाठी 1 लाखाच्या वर पगाराची नोकरी. एवढ्या सोप्या पद्धतीने करा अर्ज..

NHAI Bharti 2026 – सिव्हील इंजिनियरिंग (Civil Engineering Jobs) चे शिक्षण झाले आहे आणि अजून नोकरी शोधत आहात तर आजच या भरतीसाठी अर्ज करा आणि हि सरकारी न नोकरी मिळवा. वयाची अट, शैक्षणिक पात्रता व सर्व तत्सम माहिती खाली दिलेली आहे. हि माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 15 जून 2026 असणार आहे.

NHAI Bharti 2026, NHAI Recruitment 2026, NHAI Jobs 2026, NHAI Nokari

थोडक्यात

पदाचे नावडेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
एकूण पदसंख्या60 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख15 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख15 जून 2026
पगार 56,100 – 1,77,500 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 60 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)60
एकूण60

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक ii) GATE 2026

वयाची अट  – 15 जून 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]

फी – नमूद नाही

पगार  (Salary) – 56,100 – 1,77,500 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख15 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख15 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात संपूर्ण वाचायचे आहे जाहिरातीमध्ये खूप तपशीलवार माहिती दिली आहे त्यामध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अनुभव किंवा अजून वयाची अट वगैरे या सर्व माहिती व्यवस्थित नमूद केलेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती खरी योग्य व बरोबर द्यायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला या मुळे अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • आपल्याला मिळालेली एकूण गुण 10 वी 12 वी चे मार्कशीट उल्लेख असलेली कागदपत्रे डोमासाईल इत्यादी सर्व माहिती किंवा बरोबर द्यायचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करू शकता आणि या भरतीसाठी चा अर्ज करू शकता.
  • अर्ज करून झाल्यानंतर आपण केलेला अर्ज बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी ची फी भरण्याची प्रोसेस करू शकता फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरून झाल्यानंतर आपल्याला फी भरलेली पावती ची प्रिंट काढून ठेवायची आहे नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाऊनलोड करताना या पावतीचा उपयोग होईल.
  • सोबतच आपण या भरतीसाठी च्या माहितीमध्ये जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहात तो चालू स्थिती मधील द्यावा जेणेकरून नंतर तुमच्याशी या नंबर द्वारे आणि ई-मेलद्वारे कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2026 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर या भरतीसाठी चा फॉर्म भरा.

NHAI Bharti 2026 Last Date To Apply ?

15 जून 2026 Last Date To Apply.

NHAI Posts Minimum Qualifications ?

Civil Engineeres Can Apply For This Job Post.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment