NGEL Bharti 2025 : जर आपलं पण शिक्षण हे इंजिनिअरिंग झालं असेल आणि आपणाजवळही एक ते पाच वर्षांचा अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता 182 जागांसाठी ग्रीन एनर्जी मध्ये भरती निघालेली आहे.अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2025 हि असणार आहे.
NGEL Bharti 2025
जाहिरात क्र – 01/25
एकूण पदसंख्या – 182 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | इंजिनियर (Re – Civil) | 40 |
2 | इंजिनियर (Electrical) | 80 |
3 | इंजिनियर (Mechanical) | 15 |
4 | एक्झिक्युटीव (Human Resource) | 07 |
5 | एक्झिक्युटीव (Finance) | 26 |
6 | इंजिनियर (IT) | 04 |
7 | इंजिनियर (Re- Contract / Material) | 10 |
एकूण | 182 |
NGEL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 -i) B.E/ B.Tech (Civil) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 -i) B.E/ B.Tech (Electrical) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 -i) B.E/ B.Tech (Mechanical) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 –i) पदव्युत्तर पदवी (Human Resource/Industrial Relation) किवा MSW किवा MBA(HR) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 – i)CA/CMA ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 6 – i)B.E/ B.Tech (Computer Science / IT) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 7 – i) BE / B.Tech + PG डिप्लोमा (Material Management / Supply Chain / MBA / PGDBM ) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
NGEL Bharti 2025 Form Fees –
General/OBC/EWS – 500 /- रु SC/ST /EX-SM/महिला – फी नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
11,00,000 /- रुपये वार्षिक पगार
NGEL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 11 एप्रिल 2025 |
Application Form Last Date To Apply | 01 मे 2025 |
Exam | नंतर कळविणेत येईल. |
NGEL Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज (11 एप्रिल 2025) | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.