Naval Dockyard Mumbai Bharti 2025 : मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 अप्रेंटीस पदासाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 – iti अप्रेंटीस साठी नोकरीची एक मोठी भरती आलेली आहे. या मध्ये आपले शिक्षण जर फक्त 08 वी झाले असेल तरीही आपण Naval Dockyard Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरी ठिकाण – Mumbai Jobs हि सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण हि जाहिरात वाचा व या भरतीसाठी अर्ज करा.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पद्संख्या – 286 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)286
एकूण 286

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 1) रीगर – 08 वी पास
  • 2) फोर्जर & हिट ट्रीटर – 10 वी पास
  • 3) उर्वरित ट्रेड – संबंधित ट्रेड मधील iti – [Advance Mechanic/Computer operator and programming assistant copa, mechanic, mason, mechanic Mechatronics, mechanic MTM, mechanic pipe fitter, programming and system administration assistant, sheet metal worker, ship right Steel, tig, mig welder, welder Pipe and pressure vessels, welder, fitter, foundry man, mechanical embedded system, mechanical motor vehicle, painter, pipe fitter]

वयाची अट -14 वर्षे

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai)

फी – फी नाही.

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख01 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2025
परीक्षा ऑक्टोबर 2025

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 Last Date ?

12 सप्टेंबर 2025

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 Salary ?

15,000

Leave a Comment