(Nagar Parishad Hall Ticket )महाराष्ट्र नगर परिषद संचालनाय भरती परीक्षा प्रवेशपत्र 2023

Nagar parishad Hall Ticket २०२३, Nagar Parishad Bharti 2023 hall ticket, NagarParishad admit card,

nagarparsihad hall ticket

राज्यातील विविध नगरपरिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीमधील महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा अंतर्गत विविध गट ग संवर्गातील श्रेणी अ ब व क या पदांपैकी रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाने सरळसेवेने भरण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले होते त्याच्या तारखा 13 जुलै ते वीस ऑगस्टपर्यंत होते तर त्या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र हे ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत खालील वेबसाईट वरती खाली लिंक वरती क्लिक करून आपण ते प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता.महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणीपुरवठा जलनिस सारण व स्वच्छता अभियंता, लेखापरीक्षक, लेखापाल, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक.

nagar parishad exam hall ticket

चालू भरती

Leave a Comment