MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को ऑपरे टिव्ह बँक फेडरेशन मध्ये भरती

MUCBF Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. महाराष्ट्र अर्बन को ऑपरे टिव्ह बँक फेडरेशन मध्ये भरती शाखा व्यवस्थापक, लेखाधिकारी,कनिष्ट लिपिक,अधिकारी अशा अजून बऱ्याच पदांसाठी भरती निघालेली आहे. MUCBF Bharti 2024 साठी अर्ज भरण्यासाठी आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 ही आहे.

MUCBF Bharti 2024

जाहिरात क्र – 123/2024-2025

एकूण पदसंख्या – 43

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1शाखा व्यवस्थापक05
2IT व्यवस्थापक01
3लेखाधिकारी01
4वरिष्ठ अधिकारी07
5अधिकारी08
6IT अधिकारी01
7कनिष्ट लिपिक12
 एकूण 35
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MUCBF Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता –

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 6 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 7 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा कोणताही समतुल्य कोर्स

वयाची अट – 31 ऑक्टोंबर 2024 रोजी

  • पद क्र 1 – 30 ते 40 वर्षे
  • पद क्र 2 – 30 ते 40 वर्षे
  • पद क्र 3 – 30 ते 40 वर्षे
  • पद क्र 4 – 30 ते 35 वर्षे
  • पद क्र 5 – 25 ते 35 वर्षे
  • पद क्र 6 – 30 ते 35 वर्षे
  • पद क्र 7 – 22 ते 35 वर्षे 

Form Fees

  • पद क्र 1 ते 6 – 590 रु ( 500 + 18% GST)
  • पद क्र 7 – 1121 रु

नोकरी ठिकाण – पुणे शहर & बृह मुंबई

पगार – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

MUCBF Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

MUCBF Bharti 2024 Starting Date12 नोव्हेंबर 2024
MUCBF Bharti 2024 Form Last Date26 नोव्हेंबर 2024
Exam (कनिष्ट लिपिक)05 डिसेंबर 2024

हि भरती पहिली आहे का ? खुशखबर 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये भरती


MUCBF Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी ( Apply Online)अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

MUCBF Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मेन वेबसाईटवर यायचा आहे.
MUCBF Bharti 2024
  • वरती दिलेल्या Click Here For Registration पर्यावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे.
MUCBF Bharti 2024
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये आपला मोबाईल नंबर त्यानंतर आपला ईमेल आयडी टाकायचा आहे दोन वेळा मोबाईल नंबर व दोन वेळा ईमेल आयडी टाकून आपल्याला ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे.
  • त्याच्यासोबत विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायचे जेणेकरून आपला अर्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये रिजेक्ट किंवा कॅन्सल होणार नाही.
MUCBF Bharti 2024
  • त्यानंतर आपल्याला यामध्ये आपला आधार नंबर टाकून पहिलं नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असं टाकायचे आहे.
  • विचारलेली सर्व माहिती आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंट्स वरती बघूनच टाकायचे आहेत जर त्या शैक्षणिक डॉक्युमेंट वरती तुमच्या नावात व तुमच्या आयडेंटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड वरती नावात जर काही करेक्शन्स असतील तर आपल्याला सर्वप्रथम ते क्लिअर करून घेऊन मगच हा फॉर्म भरायचे आहे. कारण तुमचे भरती झाल्यानंतर या करेक्शन साठी तुमचा अर्ज हा वगळला जाऊ शकतो.
MUCBF Bharti 2024
  • वरती दिलेली सर्व माहिती आपल्याला फॉर्म भरताना भरायची आहे जसं की युजर रजिस्ट्रेशन, युजर इजीबिलिटी त्यानंतर तुमची प्रोफाइल क्रिएट करायचे आहे. तुमच्या शैक्षणिक डिटेल्स टाकायचे तुमचा जर अनुभव असेल तुम्हाला तर ते अनुभवाच्या सुद्धा माहिती टाकायची त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या ॲप्लिकेशन तुम्हाला परत एकदा बघायचे आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे.

महत्वाची माहिती ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 हि आहे.

टीप – कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी (Technical Problem ) या दिलेल्या नंबर वर आपण फोन करू शकता.

Leave a Comment