MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली. अंतर्गत 12 जागांसाठी भरती.

MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली. अंतर्गत 12 जागांसाठी भरती निघालेली आहे. कनिष्ट लिपिक पदासाठी हि भरती असणार आहे. एकूण 12 पदांसाठी हि भरती आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ही आहे. MUCBF Bharti, Junior Clerk Recruitment 2024 Maharashtra

MUCBF Bharti 2024

जाहिरात क्र – 119/2024-25

एकूण पदसंख्या – 12 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1कनिष्ट लिपिक12
 एकूण12
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MUCBF Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर ii) MS- CIT किवा समतुल्य
  • वयाची अट – 24 ऑगस्ट 2024 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत

फॉर्म फी –  1180 /- ( फॉर्म फी 1000 रु. + 18 % GST = 1180 रु.)

नोकरी ठिकाण – जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे

पगार – 20,760 /-

MUCBF Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख24 ऑगस्ट 2024  
अर्ज करणेची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ( 11:59)

MUCBF Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

How to Apply For MUCBF bharti 2024 ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Leave a Comment