NMDC Bharti 2026 : NMDC लिमिटेड मध्ये नोकरीची संधी . इंजिनियर्स न सुवर्णसंधी

MDC Bharti 2026 – सरकारच्या NMDC लिमिटेड या कंपनीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पण एक सुवर्णसंधी आलेली आहे. इंजिनीयर मायनिंग या पदासाठी 6.0,000/ – रुपये इतका पगार घेऊन आपण सरकारी कंपनीमध्ये नोकरी करू शकता. यासाठी फक्त मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. आणि आपण जर तो पूर्ण केला असेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

MDC Bharti 2026, NMDC Jobs 2026, NMDC Recruitment 2026, Jobs For Engineers

थोडक्यात

पदाचे नावज्युनियर इंजिनियर (माईनिंग)
एकूण पदसंख्या59 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख22 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख06 मे 2026
पगार 60,000 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 04/2026

एकूण पदसंख्या – 59 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर इंजिनियर (माईनिंग)59
एकूण59

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • माईनिंग इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक

वयाची अट – 50 वर्षांपर्यंत

फी

पगार  (Salary For Jr Mining Engineer)

  • 60,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख22 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख06 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

Selection Process For This Post ?

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही पूर्णपणे पर्यवेक्षीय कौशल्य मूल्यांकनावर केली जाणार आहे. आणि जी समिती कागदपत्र पडताळणी नंतर पदासाठी उमेदवाराच्या योग्यतेचे मूल्यांकन करणाऱ्या आणि केवळ त्याच उमेदवारांना पर्यवेक्षक कौशल्य मूल्यांकनासाठी दिली जाणार आहे.
  • आणि त्याची कागदपत्र पडताळणी आधी सूचना ची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारावर तयार केली त्यांना या भरतीसाठी सिलेक्ट केलं जाईल.. अधिक माहितीसाठी आपण ही सर्व माहिती जाहिरातीमध्ये सुद्धा बघू शकता त्यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन आणि वेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स विथ ओरिजनल असे दोन पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल ची सर्व माहिती दिलेली आहे.

How To Apply ?

  • सदर भरतीचे अर्ज हे पूर्णपणे ऑनलाइन भरायचे आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व योग्य भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म मधील सर्व डाटा आपले 10 वी 12 वी पद किवा डिप्लोमा त्याचे सर्व मार्शल वरील सर्टिफिकेट मिळालेली तारीख खाली टक्केवारी आपल्याला मिळालेले गुण हे सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्रावर ते जसे असतील तसेच टाकावे.
  • आपल्याला विचारलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत सोबतच आपला आधार कार्ड आपला फोटो आणि सही ही सुद्धा योग्य त्या फॉरमॅटमध्ये अपलोड करावे.
  • आपण या भरतीसाठी जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहात तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी चालू आणि सुस्थिती मधील द्यावा जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपल्याला त्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर चा वापर करता येईल.
  • फॉर्ममध्ये मागितलेली फी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचे आहे आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कधीचा अवलंब करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म व फी च्या पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला अर्ज व प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण नोकरी बघा यूट्यूब चैनल पाहू शकता.
  • अशाच प्रकारच्या नोकरीच्या संधी व रोज नवनवीन माहिती आपल्याला द्वारे मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा.

NMDC Bharti 2026 Last Date To Apply ?

06 मे 2026 is the last date to apply.

NMDC Bharti Form Starting Date ?

22 एप्रिल 2026

How much Salary As a NMDC Engineers in 2026 ?

60,000 + Rs Salary

या भरतीसाठी कोण कोण अर्ज करू शकते ?

माईनिंग इंजिनियरिंग डिप्लोमा झालेला कोणताही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment