Mazagaon Dock Apprentice Bharti 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

Mazagaon Dock Apprentice Bharti 2025 : आपणही पदवीधर आहात किवा आपला सुद्धा डिप्लोमा झालेला आहे तर आपल्यासाठी सरकारी कंपनी मध्ये अप्रेंटीस पदासाठी नोकरी मिळण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे. माझगाव डॉक मध्ये 200 जागांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2025 अशी आहे.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र – MDLATS/2/2024

एकूण पदसंख्या – 200 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1पदवीधर अप्रेंटीस170
2डिप्लोमा अप्रेंटीस30
एकूण200
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
अ.क्र विषय पदवीधर अप्रेंटीस डिप्लोमा अप्रेंटीस
1सिव्हील1005
2कॉम्पुटर0505
3एलेक्ट्रीकल2510
4इलेक्ट्रोनिक्स & टेलेकम्युनिकेशन1000
5मेकॅनिकल6010
6Architecture1000
7B.Com
8BCA5000
9BBA
10BSW
Total17030

Mazagaon Dock Apprentice Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता (UR/OBCNCL/EWS – 60 %गुण SC/ST/PWD 50% गुण )

  • पदवीधर अप्रेंटीस – संबंधित विषयात इंजिनियरिंग पदवी
  • डिप्लोमा अप्रेंटीस – संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )

Form Fees

General/OBC/EWS/ – 1180 /- रु [SC/ST/PWD- फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

  • पदवीधर अप्रेंटीस – 9000 / –
  • डिप्लोमा अप्रेंटीस – 8000 /-

Mazagaon Dock Apprentice Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date१6 जानेवारी 2025
Application Form Last Date To Apply05 फेब्रुवारी 2025
Examनंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
Mazagaon Dock Apprentice Bharti 2025
  • वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Create New Account या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
Mazagaon Dock Apprentice Bharti 2025
Mazagaon Dock Apprentice Bharti 2025
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment