Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 : महिला व बाल विकास विभागात नोकरीची संधी. ही पात्रता पूर्ण करत असाल तर आताच अर्ज करा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 – महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये विविध पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. व त्या अनुषंगाने अधिकृत जाहिरात जारी करण्यात आली आहे आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा..

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट,वेतनश्रेणी व सर्व अधिकृत माहिती खाली देनेत आली आहे हि सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025

विभाग – महिला व बालविकास विभाग पुणे

पदाचे नाव व पदसंख्या – संरक्षण अधिकारी

भरतीची श्रेणी – राज्य सरकार

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Notifications 2025

पदाचे नाव पदांची संख्या
संरक्षक अधिकारी (कनिष्ट) 17 पदे

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता – खाली दिलेल्या pdf मध्ये. निर्धारित वेळेत उपलब्ध होईल.

वयोमर्यादा – नमूद नाही.

फी – नमूद नाही.

पगार

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख08 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येइल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक

जाहिरात पहा
Online अर्जाची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • या भरतीची माहिती मिळाले मिळाले आपण अर्ज कसा करावा यासाठी ही जाहिरात दिलेली आहे.
  • सदर भरती चालू होण्यास थोडासा अवकाश असल्यामुळे आपण ही माहिती वाचून ठेवा आणि भरतीच्या दिवशीही जाहिरात मिळवण्यासाठी वरती दिलेल्या आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
  • पदाचे नाव पदसंख्या तसेच भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी नोकरीचे ठिकाणी इत्यादी सर्व माहिती खरी व बरोबर आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल वेबसाईट मध्ये होणार नाही.

Leave a Comment