Mahanirmiti Bharti : महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये 800 जागांसाठी नोकरीची संधी

Mahanirmiti Bharti  : Mahanirmiti Bharti म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company Limited – MSPGCL) मध्ये विविध पदांसाठी जाहीर केलेली भरती. सदर भरती ही तंत्रज्ञ या पदासाठी असणार आहे. भरती सामान्यतः वीज निर्मिती आणि संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असते. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 ही आहे.

Mahanirmiti Bharti

जाहिरात क्र – 04 / 2024

एकूण पदसंख्या

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1तंत्रज्ञ – 3800
 एकूण 800
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahanirmiti Bharti Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता –

ITI ( NCVT / MSCVT ( वायरमन,इलेक्ट्रिशियन,मशिनिष्ट,इलेक्ट्रॉनिक्स,ऑपरेटर कम मेकॅनिक, कम्युनिकेशन सिस्टीम, स्वीच बोर्ड अटेंडंट,फिटर,इन्फोर्मेशन टेकनोलॉजी,बॉयलर अटेंडंट व अजून बऱ्याच पदांसाठी

  • वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [ SC/ST  – 05 वर्षे सूट ]

Form Fees

खुला प्रवर्ग 500 /-    मागास प्रवर्ग – 300 /-  ( + GST )

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार – 24,555 – 86,865 /- ( अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

Mahanirmiti Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

Starting Date26 नोव्हेंबर 2024
Last Date26 डिसेंबर 2024

Mahanirmiti Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती पहिली आहे का ? भारतीय स्टेट बँकेत 169 पदांसाठी सुवर्णसंधी!


HOW TO APPLY ?

  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्यला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आवश्यकता नाही आहे.
  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • सदर वरती ही IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे नाही आहेत. फक्त आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
  • सर्वप्रथम Click Here To Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला फॉर्ममध्ये एंटर व्हायचे आहे.
Mahanirmiti Bharti
  • वरती जी लिंक दिली आहे ती आपल्याला अर्ज करा या पर्यायामधून सुद्धा मिळून जाईल.
Mahanirmiti Bharti
  • वरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपले नाव वडिलांचे नाव आडनाव तसेच आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फोटो 4.5 cm * 3.5 cm ( फोटो 20 ते 50 kb च्या आत मध्ये असावा व सही 10 ते 20 kb च्या मध्ये असावी) डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  • त्यानंतर खाली दिलेले स्वयंघोषणापत्र हे स्वतःच्या हाताने लिहून ते स्कॅन करून आपल्याला सर्वात शेवटी अपलोड करावे लागणार आहे त्यासोबतच आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment