Maha Metro Bharti 2025 – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोंबर 2025 पूर्वी अर्ज भरावा. आणि Maha Metro Bharti 2025 ही सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज दिनांक १० ऑक्टोबर 2025 पूर्वी भरायचा आहे. आणि आपल्याला अर्ज करायचा आहे. यामध्ये सगळे रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आणि अर्ज करण्याच्या तारखा तसेच अर्जाच्या लिंक या सगळ्या खाली दिलेल्या आहेत. आपण सगळी माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका आणि एक सरकारी नोकरी मिळवण्याच्या या प्रयत्नात तुम्ही 100 % यशस्वी व्हा.
Maha Metro Bharti 2025
| संस्था | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड |
| एकूण पदसंख्या | 33 |
| शैक्षणिक पात्रता | जाहिरात पहा |
| वयोमर्यादा | 57 वर्षांपर्यंत |
| वेतन | 40, 000 /- (प्रतिमहिना) |
| नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 ऑक्टोंबर 2025 |
एकूण पदसंख्या – 33 पदे
पदांची नावे –
- प्रकल्प मुख्य व्यवस्थापक,
- उपमहाव्यवस्थापक जमीनमुद्रनीकरण
- उपमहाव्यवस्थापक सुरक्षितता आणि प्रशिक्षण
- उपमहाव्यवस्थापक इ अँड एम, विभाग अभियंता सिग्नलिंग, विभाग विभाग
- अभियंता सिग्नलिंग, टेलिकॉम्मेंट & एएफसी, विद्युत पुरवठा
Maha Metro Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता हि पदानुसार वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे आपण जाहिरात पहावी व मग अर्ज करावा.
- Full Time B.E / B.Tech / MBA In Relevant Subject.
वयोमर्यादा (Age Limit) – 57 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (Maharashtra Jobs)
वेतन – 40000 रु प्रती महिना मासिक वेतन
फी – फी नाही
अर्ज पद्धत – ऑफलाईन (स्पीड पोस्ट द्वारे)
अर्ज सादर करण्याचा पत्ता – म्ह्व्यावास्थापक (HR) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005.
अर्जाची शेवटची तारीख – 10 ऑक्टोंबर 2025 हि अर्जाची शेवटची तारीख आहे. (लवकरात लवकर अर्ज करावा.)
Last Date to Apply Maha Metro Bharti 2025 ?
10 October 2025
Maha Metro Bharti 2025 Salary ?
40,000 /- per Month
Age Limit For Maha Metro Bharti 2025 ?
Upto 57 Years