(Maha Forest HallTicket) वन विभाग प्रवेशपत्र 2023

(Maha Forest HallTicket) वन विभाग प्रवेशपत्र 2023

Mahaforest Admit Card Download Link: https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

प्रवेश पत्र डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लीक करा – https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

परीक्षेची तारीख – ३१ जुलै ते ११ ऑगस्ट

प्रवेश पत्र डाऊन लोड करणेसाठी जो application नंबर टाकायचा आहे. तो फॉर्म भरताना तुमच्या ई मेल वर आला असेल. तो व त्याखाली त्याचा पासवर्ड असेल. 

काही कारणास्तव mail आला नसेल तर forgot करून १० वि ( SSC) बोर्ड चा सीट नंबर व पास झालेले YEAR टाकून तुम्ही application नंबर व त्याचा पासवर्ड काढू शकता. 

त्याचा mail तुमच्या Resgistered mail वर येईल. 

 

Leave a Comment