LIC HFL Bharti 2026 – तुम्ही पण पदवीधर आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 तुमच्यासाठीच आहे. कारण ज्युनियर असिस्टंट या पदासाठी 180 जागांची भरती होणार आहे. 55% सह कोणत्याही शाखेतील पदवी असेल आणि कॉम्प्युटर संबंधित जर नॉलेज असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. सर्व माहिती शैक्षणिक पात्रता, वयाची अट, लिंक तसेच महत्त्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टी खाली दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
LIC HFL Bharti 2026, LIC Recruitment 2026, LIC Jobs, India Jobs,
थोडक्यात
| पदाचे नाव | ज्युनियर असिस्टंट |
| एकूण पदसंख्या | 180 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 एप्रिल 202६ |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 एप्रिल 202६ |
| पगार | 4,98,108 रु वार्षिक पगार |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही आहे.
एकूण पदसंख्या – 180 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर असिस्टंट | 180 |
| एकूण | 180 |
शैक्षणिक पात्रता (LIC HFL Bharti 2026 Educational Qualifications)
- 55 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) कॉम्पुटर सिस्टीम आणि ओपरेटिंग मधील कामकाजाचे ज्ञान आवश्यक
वयाची अट – 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे
फी – 944 /- रु
पगार –

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (LIC HFL Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 एप्रिल 202६ |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 एप्रिल 202६ |
| परीक्षा | जून 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (LIC HFL Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- सदर भरतीसाठी अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला सर्व जाहिरात वाचायचे आहे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला पदासाठी अनुसरून जात निहाय वर्गीकरण दिलेलं आहे.
- त्यानंतर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यासाठी आपल्याला वरती अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन च्या पानावर येऊन नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून नवीन भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे.
- कॉम्प्युटर स्किल महत्त्वाचे आहेत तर त्यासंदर्भात आपल्याला कोणत्याही प्रकारची सर्टिफिकेट्स वगैरे मागितले तर आपल्याला द्यावे लागतील त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा टोल फ्री नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती माहिती घ्यायची आहे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्यायचा आहे.
- आपल्याला देखील या भरतीचा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती आपले पर्सेंटेज तिच्या संबंधित सर्व माहिती योग्य व्यवस्थित टाकायचे आहे आणि मगच फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी चा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या ग्रुपला जॉईन व्हा किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा
MPSC मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
Last Date To Apply LIC HFL Bharti 2026 ?
30 एप्रिल 202६
LIC HFL Bharti 2026 Educational Qualifications ?
Any Graduate Apply For This Post