LIC HFL Apprentice Bharti 2025 : LIC हाउसिंग फायनान्समध्ये 250 अप्रेंटिस पदांची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

LIC HFL Apprentice Bharti 2025पदवीधरांना सुवर्णसंधी LIC हाऊसिंग फायनान्स सारख्या कंपनीमध्ये काम करण्याची एक संधी आपल्याला मिळालेली आहे. यामध्ये आपल्याला जर आपले शिक्षण हे पदवी झाले असेल तर आपण एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू शकता.

प्रति महिना 12,000 /- रु पगार मिळवू शकता. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार नोकरीचे ठिकाण व महत्त्वाच्या तारखा हे सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 28 जून 2025 असणार आहे.

LIC HFL Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही आहे.

एकूण पद्संख्या – 250 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1पदवीधर अप्रेंटीस250
एकूण 250

LIC HFL Apprentice Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC- 944 /- [SC/ST/महिला – 708 /- PWD – 472 /- रु ]

पगार – १२,000 /- रु प्रती महिना

LIC HFL Apprentice Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख१४ जून 2025
अर्जाची शेवटची तारीख28 जून 2025
परीक्षा 03 जुलै 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • सदर भरती या अप्रेंटिस भरती असल्यामुळे आपल्याला सरकारच्या अप्रेंटिस या वेबसाईट वरती सर्वप्रथम आपली नोंदणी करायची आहे त्यानंतर आपल्याला या भरतीचा फॉर्म भरता येईल नोंदणी करण्यासाठी खाली अर्ज करा या पर्यायांमध्ये आपल्याला अप्रेंटिसच्या वेबसाईट ची लिंक दिली आहे ती लिंक आपण नोंदणीसाठी वापरू शकता.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment