Jalna Police Patil Bharti 2025 : जालना करानो फक्त 10 वि पास वर नोकरीची संधी. पोलीस पाटील पदासाठी लवकर अर्ज करा..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Jalna Police Patil Bharti 2025 – जालना चे रहिवासी असाल आणि फक्त 10 वि पास असाल तर आपल्याला एक सुवर्णसंधी आलेली आहे. पोलीस पाटील या पदासाठी जालना मधून जवळपास 722 पदांसाठी भरती करायची आहे. आपण सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर आजच अर्ज करा व हि संधी गमावू नका. शैक्षणिकपात्रता, वयाची अट व इतर सर्व माहिती खाली दिलेलिया आहे. सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 30 सप्टेंबर 2025 असणार आहे. (Jobs in Jalana)

Jalna Police Patil Bharti 2025

जाहिरात क्र – 2025/पो.पा/आस्था

एकूण पद्संख्या – 722 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1जालना185
2अंबड183
3परतूर 153
4भोकंदर201
एकूण 722

Jalna Police Patil Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 10 वि पास ii) जालना चा स्थानिक रहिवासी असणे बंधन कारक आहे.

वयाची अट – 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण – जालना जिल्हा

फी

  • खुला प्रवर्ग – 800 /- रु
  • मागासवर्गीय / आदुघ – 600 /- रु

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Jalna Police Patil Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 15 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025
परीक्षा12 ऑक्टोंबर 2025

Jalna Police Patil Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा.
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • सदर भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचायला लागेल त्यानंतर आपण हा फॉर्म भरू शकता.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य खरी व बरोबर द्यावी जेणेकरून आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली निघणार नाही.
  • फोटो सहित तसेच इतर कागदपत्रांची योग्य ती साईज किती असावी ही सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर त्याप्रमाणेच आपण कागदपत्रे स्कॅन करून मगच अपलोड करावीत
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपण नोकरी बघा या वेबसाईटला भेट देऊ शकता. फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासाठी लागणारी योग्य ती फी आपण जाहिरातीमध्ये पाहून भरू शकता फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी पर्यायांचा अवलंब करू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपण नोकरी बघा या वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • सदरची माहिती खूप महत्त्वाची असल्याने आणि या भरतीसाठी पदसंख्या हे लिमिटेड असल्याने आपण आपल्या जालना मधल्या एखादा मित्रालाही जाहिरात पाठवा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा अर्ज भरता येईल.

Leave a Comment