IOCL Bharti 2025 – इंडियन ऑईल सारख्या सरकारच्या मोठ्या कंपनी मध्ये नोकरीची संधी आलेली आहे. आपणही हि पदवीधर असाल किवा संबंधित क्षेत्रातील इंजिनियरिंग झाले असेल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट,नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती साठी जाहिरात पहा. आणि 21 व 28 सप्टेंबर पूर्वी अर्ज करा. (Iocl Bharti 2025)
IOCL Bharti 2025, IOCL Reecruitment 2025, IOCl Jobs 2025
जाहिरात क्र – IOCL/CO-HR/RECTT/2025/01 & IOCL/CO-HR/RECTT/2025/02
एकूण पद्संख्या – नमूद नाही
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | इंजिनियर ऑफिसर ग्रेड A () | – |
2 | ज्युनियर ऑफिसर / इंजिनियर | – |
एकूण | – |
IOCL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – 65 % गुणांसह BE/B/TECH (Chemical/Electrical/Instrumentation) [SC/ST/PWD – 55 % गुण]
- पद क्र 2 – 65 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Chemical/Mechanical/ Electrical) [SC/ST/PWD – 55 % गुण]
वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 18 ते 26 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – SC/ST/PWD – फी नाही
- पद क्र 1 – General/OBC/EWS – 500/-
- पद क्र 2 – General/OBC/EWS – 400/-
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
IOCL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 05 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 1 | 21 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख पद क्र 2 | 28 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
IOCL Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) पद क्र 1 | जाहिरात पहा |
जाहिरात (PDF) पद क्र 2 | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 – क्लिक करा पद क्र 2 – क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- सदरच्या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी संबंधित जाहिरात सर्वात प्रथम वाचावी. IOCL Recruitments 2025
- फॉर्म भरताना अनुभव असल्यास तसा तो नमूद करावा. कोणत्याही सरकारी नोकरी मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत. कागदपत्रे अपलोड करताना त्याची सांईझ हि जाहिरात मध्ये जी दिली आहे त्या प्रमाणे अपलोड करावीत.
- संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
1 thought on “IOCL Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी”