Indian Navy SSC Officer Bharti 2026 : भारतीय नौदलात ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी

Indian Navy SSC Officer Bharti 2026 – इंडियन नेव्ही मध्ये SSC ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. यामध्ये 15 जागांसाठी आपण देखील अर्ज करू शकता. जर आपण MSC/B.SC/B.Tech/M.Tech/BBA करत असाल किंवा तुमचं जरी BCA झाला असेल तरीसुद्धा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि एक चांगली सरकारी नोकरी प्राप्त करू शकता.

Indian Navy SSC Officer Bharti 2026, Indian Navy Jobs 2026, Indian Navy Recruitment 2026, Jobs In Navy

थोडक्यात

पदाचे नावशाॅर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
एकूण पदसंख्या15 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख16 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख01 जून 2026
पगार 56,100 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 15 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1शाॅर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
(SSC Executive)
15
एकूण15

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • 60 % गुणांसह MCA / BSC (Computer Science + IT) किवा M.sc / B.E / B.Tech / M.Tech (Computer Science/Computer Science / Engineering/ Information Technology/Cyber security/System administration & Networking / Computer Systems)

वयाची अट  – जन्म 1 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान चा असावा.

फी – फी नाही

पगार  (Salary) – 56,100 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख16 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरतीसाठी आपल्याला 16 मे रोजी अर्ज करायला चालू करायचे अर्ज करण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करू शकता आणि मग या भरतीसाठी चा अर्ज करू शकता.
  • अर्जामध्ये जातीनिहाय माहिती दिलेली आहे ती माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक जून 2026 असणार आहे
  • वरती दिलेली शैक्षणिक पात्रता बरोबर व योग्य आहे याची खात्री केल्यानंतरच आपण या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे कारण 60% गुणांसह म्हणजे आपण बीबीए एमसीए व इतर बरेचसे जे कोर्स दिलेले आहेत ते पूर्ण पास व्हायला पाहिजे जर तुमचा कोर्स चालू असेल किंवा तुम्ही शेवटच्या वर्षी असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.
  • फॉर्म ची फी भरण्याची कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप आपल्याला मिळालेली नाही आहे माहिती तुम्ही जाहिराती मध्येच पाहू शकता.
  • अर्ज बरोबर योग्य व अचूक भरावा जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आत्ताच आपला नोकरी बघा Whattsapp Group अगदी निशुल्क जॉईन करा.
या महिन्यात तलाठी भरती निघणार आहे म्हणे... तुम्ही हि माहिती वाचली का ? 
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment