Indian Army CSBO Bharti 2026 : भारतीय लष्करात CSBO पदांसाठी 190 जागांची भरती

Indian Army CSBO Bharti 2026 – भारतीय तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करामध्ये CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती जाहीर झालेली असून, देशसेवेचे जे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच मानली जाईल. कारण यामध्ये स्थिर करिय,र आकर्षक वेतन आणि सन्मानासोबत काहीतरी मोठं करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. या भरतीमुळे तुमच्या करिअरला खूप छान नवीन दिशा मिळू शकते. त्यामुळे खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि आजच या भरतीसाठी अर्ज करा. Indian Army CSBO Bharti 2026

Indian Army CSBO Bharti 2026, Indian Army Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावसिव्हीलीयन स्वीच बोर्ड ऑपरेटर (CSBO)
एकूण पदसंख्या190 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख02 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख31 मे 2026
पगार 21,700 रु प्रती महिना पगार + Allowence
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 190 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1सिव्हीलीयान स्वीच बोर्ड ऑपरेटर (CSBO)190
एकूण190
Indian Army CSBO Bharti 2026

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • 10 वी पास
  • खाजगी बोर्ड एक्स्चेंज बोर्ड हाताळण्याचा किमान 06 महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे

वयाची अट  – 31 मे 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC -03 वर्षांची सूट ]

फी – फी नाही

पगार  (Indian Army CSBO Bharti 2026 Salary)

  • 21,700 रु प्रती महिना पगार + Allowence

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Email )

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) – sunshine.rise@nic.in

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख02 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख31 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर
Indian Army CSBO Bharti 2026

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

भरतीचा अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे ? Documents

  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • रहिवासी दाखला (डोमासाईल दाखला)
  • अनुभवाचा दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रके
  • सरकारी नोकरी करत असल्यास नाहरकत दाखला
बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी

How To Apply ?

  • सदर भरतीचा फॉर्म कसा भरायचा किंवा आपण कशाप्रकारे ई-मेल तयार करून पाठवू शकतो ही सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले त्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा जाहिराती मधल्या शेवटच्या पानांवरती ही संपूर्ण माहिती दिली आहे.
  •  सदर फॉर्म हा भरून आपल्याला ईमेल द्वारे वरती दिलेल्या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे त्यामुळे हा फॉर्म भरताना आपण काळजीपूर्वक व्यवस्थित भरावा त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी.
  •  वरती आपण  आवश्यक कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमधील सर्व कागदपत्रे आपल्याजवळ फॉर्म भरताना ठेवावीत.
  •  या भरतीच्या फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली नसल्यामुळे आपण फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा चेक करावा आणि मगच फायनल सबमिट किंवा ईमेल करावा.
  •  या फॉर्ममध्ये किंवा या भरतीसाठी देण्यात येणारी ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर हे चालू आणि सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून नंतर आपल्याशी या सर्व भरती संदर्भात कॉन्टॅक्ट व्हावा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment