India Post GDS 4th Merit List : पोस्ट भरतीची 4 थी list जारी.. किती टक्क्यांवर मेरीट सगळी माहिती पहा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

India Post GDS 4th Merit Listपोस्ट मास्टर, ब्रांच पोस्ट मास्टर ई पदांसाठी झालेल्या भरतीच्या मेरीट list या वेबसाईट वर पब्लिश झाल्या आहेत. पण आता शेवटची म्हणजेच 4 थी मेरीट list आज लागणार आहे. खालील पद्धतीचा अवलंब करून आपण हि लिस्ट बघू शकता.

India Post GDS 4th Merit List

काही दिवसांपूर्वी पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघाली होती. त्यामध्ये आपल्याला पोस्ट मास्टर, ब्रांच पोस्ट मास्टर अशा पदांसाठी हि भरती होती. त्याच्या अनुक्रमे 3 लिस्ट लागल्या आहेत. व त्याद्वारे नोकरी देखील मिळाली आहे.

पण ज्या उमेद्वाराना दहावी परीक्षेला जरा कमी मार्क्स पडले आहेत. त्यांच्यासाठी मेरीट प्रमाणे शेवटी थोडे आशेचे किरण आहेत. आजच्या या शेवटच्या list मध्ये मेरीट किती पर्यंत खाली आले आहे हे आपल्याला खालील लिस्ट बघून समजणार आहे.

India Post GDS 4th Merit List लिस्ट कशी बघायची आहे.

  • सर्वात प्रथम आपल्याला https://indiapostgdsonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • डाव्या कोपर्यात Candidate Corner सेक्शन मध्ये GDS Online Engagement या पर्यायावर माउस pointer नेल्यावर पुढील यादी मध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करून Supplimentary List IV या वर क्लिक करून आपण मेरीट चेक करू शकता.
  • अधिक माहितीसाठी व डायरेक्ट लिंक साठी खाली दिलेल्या मेरीट लिस्ट पहा या पर्यायावर क्लिक करा.

Leave a Comment