(HAL Bharti 2024)हिंदुस्तान एरोनॉटीक्स मध्ये 182 जागांची भरती..

HAL Bharti 2024

Hal Bharti 2024

HAL Bharti 2024 हिंदुस्तान एरोनॉटीक्स मध्ये 182 जागांची भरती – हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड (HAL) मध्ये डिप्लोमा टेक्निशियन, ऑपरेटर अशा एकूण 182 जागांसाठी भरती निघालेली आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविनेत येत आहेत. विविध क्षेत्रातील उमेदवारासाठी हि भरती आहे. जर आपले शिक्षण पण डिप्लोमा, किवा आयटी आय मधून झाले असेल तर आपण देखील या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करणेची शेवटची तारीख 12 जून 2024 हि आहे. आपण खालील पद्धतीने अर्ज करू शकता. आपण जर या पदांसाठी पात्र असाल तर आपल्याला आवश्यक असणारी माहिती म्हणजेच पदाचे नाव,पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, आपली वयोमर्यादा, फी इत्यादी सर्व माहिती आपणास खाली मिळेल.

HAL RECRUITMENT 2024

जाहिरात क्र. – A/HR/TBP/01/2024

एकूण पदसंख्या – 182

HAL Bharti 2024 Application Form Starting Date (अर्ज चालू झालेली तारीख)30 मे 2024
HAL Bharti 2024 Last Date to Apply ( अर्ज करणेची शेवटची तारीख)12 जून 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1डिप्लोमा टेक्निशियन ( Mechanical)29
2डिप्लोमा टेक्निशियन ( Electrical, Electronics, Instrumentation)17
3ऑपरेटर (फिटर)105
4ऑपरेटर ( Electrician)26
5ऑपरेटर ( Machinist)02
6ऑपरेटर ( Welder)01
7ऑपरेटर (Sheet Metal Worker)02
एकूण182

HAL Bharti 2024 Educational Qualifications शैक्षणिक पात्रता

  • डिप्लोमा टेक्निशियन ( Mechanical) – i) डिप्लोमा इन इंजिनियरिंग ( Mechanical)
  • डिप्लोमा टेक्निशियन ( Electrical, Electronics, Instrumentation) – i) डिप्लोमा इन इंजिनियरिंग Electrical, Electronics, Instrumentation
  • ऑपरेटर (फिटर) – i) संबंधित ट्रेड मधील ITI केलेला असावा.(ITI Fitter With NAC/ NCTVT)
  • ऑपरेटर ( Electrician) -i) संबंधित ट्रेड मधील ITI केलेला असावा.(ITI Fitter With NAC/ NCTVT)
  • ऑपरेटर ( Machinist) – i) संबंधित ट्रेड मधील ITI केलेला असावा.(ITI Fitter With NAC/ NCTVT)
  • ऑपरेटर ( Welder) – i) संबंधित ट्रेड मधील ITI केलेला असावा.(ITI Fitter With NAC/ NCTVT)
  • ऑपरेटर (Sheet Metal Worker) – i) संबंधित ट्रेड मधील ITI केलेला असावा.(ITI Fitter With NAC/ NCTVT)

HAL Bharti 2024 Age Limit – 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्ष

SC/ST अनुसूचित जाती /जमाती -05 वर्ष सूट

OBC – 03 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही ..

HAL Bharti अधिकृत वेबसाईटपहा

HAL Bharti जाहिरात ( PDF) पहा

HAL Bharti Apply Online Click here

How to apply HAL Bharti 2024 असा करा अर्ज…

  • अर्ज आपल्याला Online पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करायचा.
  • वरील भरतीची जाहीतीरात आपण पूर्णपणे वाचून मगच अर्ज भरनेसाठी घ्यावा. सर्वप्रथम Click here या वर क्लीक करून आपले नाव नंबर व ईमेल अचूक टाकावे.
  • आपण अर्ज भरताना जि माहिती देणार आहात ती अचूक व बरोबर द्यावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण जे मोबाईल नंबर व ईमेल आयडी देणार आहात ते चालू द्यावेत. जेणेकरून आपणास परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती मिळत राहील.
  • फॉर्म फायनल जमा करणेपुर्वी आपण दिलेली माहिती एकदा काळजीपूर्वक वाचावी व मगच फायनल जमा करावी. व त्यानंतर त्याची फी भरावी. फी भरताना सुद्धा आपल्या कॅटेगरी नुसार वरती चेक करून मग फी भरावी.( आपण फी भरताना डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग याद्वारे फी भरू शकता.)
  • अर्ज करण्याची शेवट तारीख 12 जून 2024 हि आहे. तद्पुर्वी आपण आपले अर्ज जमा करावेत.
  • अर्जासोबत आपण आपले आधार कार्ड, फोटो, डोमासाईल दाखला( रहिवासी दाखला ), जातीचा दाखला, नॉन क्रीमिलेयर दाखला, आपले अपंग प्रमाणपत्र इत्यादी सर्व गोष्टी ठेवाव्यात. जेणेकरून आपणास कोणताही फॉर्म भरताना अडचण येणार नाही.
  • अधिक माहिती साठी नोकरी बघा च्या whattsapp Group ला जॉईन करा. व अशाच नोकरीसंदर्भातील जाहिरात आपल्या मोबाईल वर मिळवा.

Spread the love

Leave a Comment