Grampanchayat Bharti 2025
Grampanchayat Bharti 2025 – मित्रानो ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक व इतर पदासंठी नोकरीची संधी आलेई आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. व आजच या संधी चा फायदा घ्या.
अर्जाच्या महत्वाच्या सर्व माहिती शैक्षणिक पत्राता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, फी ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा.
भरतीचे नाव – ग्रामपंचायत वेश्वी, ता. अलिबाग, जि. रायगड भरती
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला ग्रामपंचायत वेश्वी, ता. अलिबाग, जि. रायगड या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
एकूण पदसंख्या – 07 पदे (Jobs In Maharashtra)
पदाचे नाव – पाणीपुरवठा कर्मचारी,लिपिक,स्वच्छता कर्मचारी व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता – जे उमेदवार 08 वी ते पदवीधर शिक्षण पूर्ण केले असतील असे कोणतेही उमेदवार या भरतीसाठी पत्र असतील (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचावी.)
आवश्यक वयोमर्यादा – कृपया जाहिरात वाचावी
नियम व अटी (Jobs In Maharahstra)
- स्थानिक उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- शासन निर्णय प्रमाणे वय असणाऱ्यांना प्राधान्य देणार आहे.
- कामाचा अनुभव असल्यास देखील आपल्याला प्राधान्य मिळण्याचे शक्यता आहे.
- कर्मचारी भरतीचे सर्व अधिकार प्राधिकरण तथा ग्रामपंचायत कार्यालय विषयी यांना असतील.
- कर्मचारी भरती संबंधी अर्ज संबंधित सविस्तर माहितीसाठी ग्रामपंचायतशी संबंध साधावा अधिकृत जाहिरात पहावे.
अर्जाची पद्धती – ऑफलाईन (Offline Jobs)
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
Grampanchayat Bharti 2025 Last Date To Apply
अर्जाची शेवटची तारीख – 09 ऑक्टोंबर 2025 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – ग्रामपंचायत वेश्वी, ता. अलिबाग, जि. रायगड येथे अर्ज करायचा आहे.
Grampanchayat Bharti 2025 Notification PDF
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत PDF जाहिरात | जाहिरात पहा |
इतर महत्वाच्या अपडेट्स | पहा |
नोकरीबघा Whattsapp ग्रुप | जॉईन व्हा |
Telegram लिंक | जॉईन व्हा |
- भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती घेण्यासाठी जाहिरात बघायचे आहे.
- तसेच जर आपण ही माहिती वाचत असाल तर आपल्याला त्या जिल्ह्यातील किंवा त्या गावातील कोणत्याही आपल्या एका मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करायची आहे.
- भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती घेण्यासाठी जाहिरात बघायचे आहे.
- तसेच जर आपण ही माहिती वाचत असाल तर आपल्याला त्या जिल्ह्यातील किंवा त्या गावातील कोणत्याही आपल्या एका मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करायची आहे.