GMC Nanded Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 86 पदांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

GMC Nanded Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे फक्त 10 वी पास किवा 07 वी पास वर गट ड संवर्ग आणि प्रयोगशाळा परिचर पदासाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करणेची शेवटची तारीख 16 मे 2025 हि आहे.

GMC Nanded Bharti 2025

जाहिरात क्र – आस्था 4-3154-2025

एकूण पदसंख्या86 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1गट ड (वर्ग 4 )
सर्व संवर्ग
79
2गट ड (वर्ग 4)
प्रयोगशाळा परिचर
17
एकूण 86

GMC Nanded Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) 10 वी पास ii) स्वछक पदासाठी 07 वी पास

वयाची अट – 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – नांदेड

फी – खुला प्रवर्ग –1000 /- रु [मागासवर्गीय/आदुघ – 900 /- रु ]

पगार

  • पद क्र 1 – 15,000 – 47,600 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2 – 19,900 – 63,200 /- रु प्रती महिना

GMC Nanded Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 21 एप्रिल 2025
Last Date To Apply16 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून जाहिरातीमध्ये दिलेले महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरीची ठिकाण व भरली जाणारी फी या सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून मगच आपण फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • आपली शैक्षणिक पात्रता त्या संदर्भातील कागदपत्रे पासिंग इयर, परसेंटेज इत्यादी सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून मगच त्याच्यासाठी ची फी भरायची आहे ती भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे आपण चालू वस्तू सुस्थितीतील द्यावे जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment