Exim Bank Bharti 2024 : भारतीय आयात निर्यात बँकेत 138 जागांसाठी भरती

Exim Bank Bharti 2024 : Exim bank bharti 2024 maharashtra नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. Exim Bank Bharti 2024 Educational Qualifications आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

Exim Bank Bharti 2024

जाहिरात क्र – HRM/OC/2024-25/1

एकूण पदसंख्या – 138

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ऑफिसर88
 एकूण 88 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Exim Bank Bharti 2024 Educational Qualifications

  • B.SC / B.E/B.TECH/MCA/ M.TECH / CA/ MBA / डिप्लोमा ii) ज्या त्या पदानुसार 01/02/05/08/15/20/ वर्षाचा संबंधित अनुभव ( अधिक माहितीसःती खालील जाहिरात पाहा.)
  • वयाची अट – 30 ऑगस्ट 2024 रोजी 27/28/30/32/35/65/ वर्षे [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Exim Bank Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC   600 /-    [ SC / ST / PWD / महिला / EWS – 100/- रु. ]  

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Exim Bank Bharti 2024 Salary

संपूर्ण माहिती साठी जाहिरात पाहा.

Exim Bank Bharti 2024 Important Dates

Exim Bank Bharti 2024 Starting Date24 सप्टेंबर 2024
Exim Bank Bharti 2024 Last Date14 ऑक्टोंबर 2024

हि भरती बघितली आहे का ? अन्न व औषध प्रशासन विभागात भरती


जाहिरात ( PDF) पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply Now
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Exim Bank Bharti 2024
  • वरती दिल्याप्रमाणे Apply Now वर क्लिक करा. त्यानंतर वरती दिलेल्या फोटोप्रमाणे आपल्यला दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
Exim Bank Bharti 2024
  • हि सर्व माहिती भरून आपल्याला Proceed वर क्लिक करायचे आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित व योग्य भरायची आहे.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 हि आहे.
  • अधिक माहितीसाठी भरती संदर्भातील जाहिरात पहावी.

या भरती साठी ची शेवटची तारीख ?

14 ऑक्टोंबर 2024 हि शेवटची तारीख आहे.

Exim Bank Bharti 2024 कोणत्या पदासाठी हि भरती असणार आहे ?

सदरची भरती हि ऑफिसर या पदासाठी असणार आहे.

Leave a Comment