ECIL Bharti 2025 : इलेट्रोनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 125 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

ECIL Bharti 2025 – 60 % गुणांसह जर आपल्या जवळ इंजिनियरिंग ची डिग्री असेल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. पदवीधर इंजिनियर ट्रेनी व टेक्निशियन ट्रेनी या २ पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता,पगार व इतर सर्व महत्वाची माहिती आपल्याला खालील दिलेली आहे. ती सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख हि 05 जून 2025 हि असणार आहे. Ecil Recruitment 2025

ECIL Bharti 2025, ECIL Contract Jobs

जाहिरात क्र – 06/2025 & 07/2025

एकूण पदसंख्या125 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1पदवीधर इंजिनियर ट्रेनी (GET)80
2टेक्निशियन
(Grade II)
45
एकूण 125

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह इंजिनियरिंग ची पदवी (Eclectronics & Telecommunications/ E& I/ Instrumentation/CSF/IT/ Electrical/Chemical/Civil)
  • पद क्र 2 – १० वि पास ii) ITI(Electronics,Mechanic.fitter,Machinist/Electrician/Turner/Sheet Metal/Welder/ Carpainter/Painter)

वयाची अट – 30 एप्रिल 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – SC/ST/PWD फी नाही

  • पद क्र 1 – General/EWS/OBC – 1000 /-
  • पद क्र २ -General/EWS/OBC750 /-

पगार

40,000 – 1,40,000 /- रु (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)

Ecil Recruitment 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 16 जून 2025
Last Date To Apply05 जून 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) पद क्र 1 जाहिरात पहा
पद क्र 2 – जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पद क्र 1क्लिक करा
पद क्र 2क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • फॉर्म भरताना सर्वात अगोदर आपण संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • विचारलेली सर्व महिती आपण काळजीपूर्वक भरायची आहे.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईझ मध्ये अपलोड करायची आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपला युजर आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेशपत्रासाठी अडचण येणार नाही.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच पैसे भरावेत.
  • पैसे भरताना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किवा युपिआय आयडी चा वापर करावा.

Leave a Comment