DMER Bharti 2026 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2026

DMER Bharti 2026 – 70 वर्षापर्यंत नोकरीसाठी अर्ज करू शकता अशी नोकरी आलेली आहे .आणि यामध्ये आपल्याला ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट या पदासाठी नोकरीचा अर्ज भरायचे आहेत. ज्यांनी MBBS डिग्री पूर्ण केली असावी आणि वय 70 वर्षापर्यंत कितीही असावं तर त्यांनी विना परीक्षा साठी अर्ज करू शकतात आणि त्यानंतर मेरिट लिस्ट मधून त्यांचा सिलेक्शन होऊ शकते बाकीचे सर्व माहिती तुम्हाला खाली वाचायला मिळेल पण जर तुम्ही ही माहिती बघत असाल तर तुमच्या MBBS मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी अर्ज भरता येईल.

DMER Bharti 2026, DMER Recruitment 2026, Jobs For MBBS

थोडक्यात

पदाचे नावट्युटर, ज्युनियर रेसिडेंट
एकूण पदसंख्या935 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख11 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख18 मे 2026
पगार ट्युटर – 80,000 /- रु प्रती महिना (फिक्स )
ज्युनियर रेसिडेंट – 79,173 /- रु प्रती महिना (फिक्स )
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – DMER_05_2026/Tutors & JR recruitment/CIET

एकूण पदसंख्या – 935 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ट्युटर650
2ज्युनियर रेसिडेंट285
एकूण935

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 व 2 साठी अनुक्रमे MBBS ची पदवी पूर्ण केलेली असावी.

वयाची अट  – 70 वर्षांपर्यंत

फी

  • For Open Category – 1000 /-
  • For Reserved Category – 900 /-

पगार  (Salary)

  • ट्युटर – 80,000 /- रु प्रती महिना (फिक्स )
  • ज्युनियर रेसिडेंट – 79,173 /- रु प्रती महिना (फिक्स )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख11 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख18 मे 2026
मेरीट लिस्ट चे सिलेक्शन19 मे 2026
परीक्षा फी भरणे आणि प्रेफरंस भरणे20 मे ते 21 मे 2026
वाटप पत्र 22 मे 2026

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे तर जाहिरात पहिला बघा आणि त्यानंतरच मग या भरतीचा अर्ज भरा कारण पूर्ण सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरी कशी असणार आहे त्यासाठी तुम्हाला कसा प्रेपरेशन करायला लागणारे ही सगळी माहिती दिलेली आहे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती अचूक आणि बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही. यामध्ये ट्विटर आणि ज्युनियर रेसिडेंट या पदासाठी भरती असणार आहे. त्यामुळे आपण त्या पदासाठी असणारे काम आणि अनुभव त्यानंतर मेरिट लिस्ट सिलेक्शन परीक्षा फी, भरायची प्रेफरन्स भरायचा त्यानंतर वाटप पत्र वगैरे ही सगळी माहिती आपल्याला आपण दिलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वरती मिळेल त्यामुळे आपण दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू आणि सुस्थितील द्यावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा या आपल्या यूट्यूब चैनल ला देखील फॉलो करून घ्या.
  • या भरतीच्या तांत्रिक मदतीसाठी किंवा अडचणींसाठी आपण नंबर वरती संपर्क साधू शकता किंवा ई-मेल करू शकता .

DMER Bharti 2026 last Date To Apply ?

18 May 2026

Educational Qualifications For DMER Bharti 2026 ?

Any MBBS Degree Holder Apply For this Job.

DMER Bharti 2026 Application process ?

Fill Online Form, Pay Fees, No exam Direct Selection. Please Visit Nokaribagha Site. and get full info.

https://www.youtube.com/@Nokaribagha

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment