Central Bank Of India Bharti 2026 : 85 हजार रुपये इतका पगार घेण्यासाठी नोकरीचे सुवर्णसंधी निघालेली आहे आपण पण जर बँकिंग क्षेत्रात नोकरीचा स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Banking Jobs ) मध्ये तब्बल 350 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण पगार तसेच सर्व महत्त्वाच्या तारखा आणि अर्जाची लिंक इत्यादी सगळी माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचा आणि आपलं बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करा. Banking Jobs
Central Bank Of India Bharti 2026, Banking Jobs 2026,
थोडक्यात
| एकूण पदसंख्या | 350 पदे |
| पदाचे नाव | मार्केटिंग ऑफिसर , फॉरेन एक्सचेज ऑफिसर |
| भरतीचा प्रकार | बँकिंग नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 फेब्रुवारी 2026 |
| पगार | 85,000 /- प्रती महिना |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 350 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | फॉरेन एक्सचेज ऑफिसर (III) | 50 |
| 2 | मार्केटिंग ऑफिसर (I) | 300 |
| एकूण | 350 |
शैक्षणिक पात्रता (Central Bank Of India Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद किवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा महाविद्यालयामधून कोणत्याही शाखेतील पूर्ण वेळ पदवी ii) इंडियन इन्स्टीट्युट ऑफ बँकिंग & फायनान्स कडून फॉरेन एक्स्चेंज ऑपरेशन चे प्रमाणपत्र ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद किवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा महाविद्यालयामधून कोणत्याही शाखेतील पूर्ण वेळ पदवी ii) MBA/PG डिप्लोमा (Bussiness Analytics)(PGDBA)/PGDM ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी [SC/ST/-05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र 1 – 25 ते 35 वर्षे
- पद क्र 2 – 22 ते 30 वर्षे
फी –
- General/EWS/OBC – 850 /- रु
- SC/ST/PWD/महिला – 175 /- रु
पगार – 85,000 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Banking Jobs 2026)
महत्वाच्या तारखा (Central Bank Of India Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | फेब्रुवारी / मार्च 2026 |
| मुलाखत | मार्च / एप्रिल 2026 |
महत्वाच्या लिंक (Central Bank Of India Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदरची भरती ही अनुभवी उमेदवारांसाठी असणार आहे हे ज्यांना कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे सर्वात पहिल्यांदा संपूर्ण माहितीसाठी आपल्याला जाहिरात वाचायला लागणार आहे तर जाहिरात वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. Central Bank Job
- वयाची अट नोकरीचे ठिकाण शैक्षणिक पात्रता पगार व इतर सर्व माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे.
- सदर भरती ही आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- आपल्याला फक्त फोटो,सही स्वतःच्या हाताने लिहिलेलं स्वयंघोषणापत्र आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- फॉर्म भरताना तो काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावा जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढण्यात येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- ती भरून झाल्यानंतर आपल्याला फी भरलेल्या पावती चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे तसेच आपण भरलेल्या फॉर्मची सुद्धा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- आयबीपीएस भरतीमध्ये आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड स्वतः सेट करायचा नसतो तर तो सिस्टीम जनरेटेड असतोय आणि तो आपल्याला आपल्या ईमेल आयडी वरती मिळतोय तर तो आयडी पासवर्ड देखील आपण लिहून ठेवू शकता कारण तो आयडी पासवर्ड किंवा रजिस्ट्रेशन नंबर असल्याशिवाय आपण प्रवेश पत्र, हॉल तिकीट डाऊनलोड करू शकत नाही.
सेन्ट्रल बँक भरतीसाठी शेवटची तारीख किती असणार आहे ?
03 फेब्रुवारी 2026 हि या भरतीची शेवटची तारीख असणार आहे.
अनुभवाची अट असणार आहे का सेन्ट्रल बँक भरतीसाठी
हो. कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.