Canara Bank Bharti 2024 : कॅनरा बँक मध्ये 3000 पदांसाठी मोठी भरती

Canara Bank Bharti 2024

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटीस पदासाठी 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे. कोणताही पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो. या भरती साठी नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 ही आहे.

जाहिरात क्र – CB/RP/2024

एकूण पदसंख्या – 3000

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी)3000
 एकूण3000
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Canara Bank Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात.
  • वयाची अट – 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 28 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Canara Bank Bharti 2024 Fees

फॉर्म फी –  

जनरल / OBC   500 /-    SC / ST / PWD – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण

पगार – 15,000 /- रु.

Canara Bank Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख21 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख04 ऑक्टोंबर 2024

Canara Bank Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
Canara Bank Bharti 2024
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • सदर Canara Bank Bharti अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •  फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •  अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख 04 ऑक्टोंबर 2024 हि आहे.

Leave a Comment