BRO Bharti 2024 : “सीमेवर असलेल्या रस्त्यांचे निर्माण आणि देखभाल करणारी संस्था म्हणजेच सीमा रस्ता संघटन (BRO). या संघटनेत काम करण्याची संधी प्रत्येक भारतीय तरुणासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 ही आहे.
BRO Bharti 2024
जाहिरात क्र – 01/2024
एकूण पदसंख्या – 466
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ड्राफ्टसमन | 16 |
2 | सुपरवाईजर ( Administration) | 02 |
3 | टर्नर | 10 |
4 | मशीनिस्ट | 01 |
5 | ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) | 417 |
6 | ड्रायव्हर रोड रोलर | 02 |
7 | ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | 18 |
एकूण | 466 |
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – i) 12 वी पास आर्कीटेक्चर किवा ड्राफ्ट्समन शिप प्रमाणपत्र किवा ITI ड्राफ्ट्समन ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) राष्ट्रीय कॅडेट कोर “बी” प्रमाणपत्र किवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार किवा नौदल किवा हवाई दलातील समतुल्य.
- पद क्र 3 – i) NCVT/ITI/ITC + 01 वर्षाचा अनुभव किवा संरक्षण सेवा विनिमय , रेकॉर्ड किवा केंद्र किवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सानिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नर साठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र 4 – i) 10 वी पास ii) ITI ( Machinist)
- पद क्र 5 – i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना किवा समतुल्य
- पद क्र 6 – i) 10 वी अप्स ii) अवजड वाहन चालक परवाना किवा समतुल्य ii) 06 महिने अनुभव
- पद क्र 7 – i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना किवा डोझर एक्सकेवेटर साठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर चालविण्याचा 06 महिन्यांचा अनुभव
वयाची अट – 30 डिसेंबर 2024 रोजी [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र 1,2,4,5,6 & 7 – 18 ते 27 वर्षे
- पद क्र 3 – 18 ते 25 वर्षे
BRO Bharti 2024 Form Fees
जनरल / OBC / EWS /EXSM 50 /- SC / ST – फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune 411 015
पगार –
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 16 नोव्हेंबर 2024 |
Last Date to Apply | 30 डिसेंबर 2025 |
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
BRO Bharti 2024 Selection Procedure (भरती प्रक्रिया)
- Written exam
- Physical test
- Interview
- Document verification
HOW TO APPLY ?
- सदर भरतीचे अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येणार असून आपण वरती दिल्या त्याप्रमाणे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे.
- आपल्याला अर्ज करा किंवा जाहिरात पहा या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या संबंधित जो फॉर्म आहे तो आपल्याला मिळेल. त्याची प्रिंट काढून आपल्याला ती पेनाने भरायची आहे. आणि मग आपल्याला ती पोस्ट ने पुढे पाठवायचे आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर लिहावी जेणेकरून आपल्याला फॉर्म संबंध कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- तसेच या फॉर्ममधील फी संदर्भातील जी काही माहिती आहे ती आपल्याला जाहिरात पहा यामध्ये दिलेली आहे आपण फॉर्म भरून पाठवताना आपल्याला त्याची फी जी आहे ती योग्य पद्धतीने भरून मगच पुढे पाठवायचे आहे त्यासाठी आपण जाहिरात पहावी.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र