BRO Bharti 2024 : 466 पदांसाठी सीमा रस्ते संघटनेत भरती निघालेली आहे.
BRO Bharti 2024 : “सीमेवर असलेल्या रस्त्यांचे निर्माण आणि देखभाल करणारी संस्था म्हणजेच सीमा रस्ता संघटन (BRO). या संघटनेत काम करण्याची संधी प्रत्येक भारतीय तरुणासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये …