(BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांच्या 53 जागा

(BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांच्या 53 जागा

एकूण पदे  – 53 

पदाचे नाव व तपशील –  

पदाचे नावपद संख्या
सहायक कायदा अधिकारी34
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II)19
एकूण 53
शैक्षणिक पात्रता सहायक कायदा अधिकारी / सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) ( LLB) कायदा पदवी

MS-CIT/ CCC किवा समतुल्य / अनुभव

वयाची अट  01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वेतन श्रेणी –  सहाय्यक कायदा अधिकारी – ( ४७६००-१५११००) अधिक नेहमीचे भत्ते

सहाय्यक कायदा अधिकारी ( श्रेणी II) – ३८६००-१२२८००) अधिक नेहमीचे भत्ते  

फी – ओपन / खुला प्रवर्ग – १००० /- अनुसूचित जाती / मागासवर्गीय ९०० /-

BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांच्या 53 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा https://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी महत्वाची माहिती –

  • महिलांसाठी ३० % प्रमाणे आरक्षित पदे शासन नियमानुसार भरण्यात येतील. तथापि एखांद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.
  • सहाय्यक कायदा अधिकारी या पदासाठी खालील प्रमाणे आहे….
  • उमेदवार महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचा सनदधारक असावा व चार वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीत वकील म्हणून महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल कडे नोंद झालेली असावी
  • उमेदवार अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नसल्यास, उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्ग करिता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावी. 
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
  • सदर पदांसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या सेवा प्रवेश निकषानुसार विहित केलेल्या अरहता/अटी/शर्ती पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांचीच परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा मध्ये 45 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करताना पुढील निकष विचारात घेतली जातील.
  •  उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत मिळालेली गुण हे दोन किंवा अधिक उमेदवारांचे समान असल्यास एल एल बी ( LLB) प्रमाणपत्रावरील श्रेणीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • दोन किंवा अधिक उमेदवारांची एलएलबी प्रमाणपत्रावरील श्रेणी समान असल्यास महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलचे सनद धारण केल्याच्या दिनांका नुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.

Spread the love

Leave a Comment