BAVMC Pune Bharti 2025 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 28 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

BAVMC Pune Bharti 2025 – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व इतर एक पदासाठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 28 जागांची भरती निघालेली आहे. आपण हि खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असल तर खाली दिलेली सर्व माहिती वाचा व आजच अर्ज करा. थेट मुलाखत या पद्धतीने हा अर्ज असणार आहे, आणि मुलाखतीची तीख हि 08 मे 2025 असणार आहे.

BAVMC Pune Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या28 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1प्राध्यापक
(Professor)
02
2सहयोगी प्राध्यापक
(Associate Professor)
09
3सहाय्यक प्राध्यापक
(Assistant Professor)
17
एकूण 28

BAVMC Pune Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i)MD/MS/DNB ii) 08 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i)MD/MS/DNB ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i) MD/MS/DNB

वयाची अट – मागासवर्गीय 05 वर्षे सूट

  • पद क्र 1 – 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 -45 वर्षांपर्यंत
  • पद क्र 3 -40 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – पुणे

फी – फी नाही

पगार

  • पद क्र 1 – 1,85,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2 – 1,70,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र 3 – 1,00,000 /- रु प्रती महिना

मुलाखतीचे ठिकाण – भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ पुणे 411011

BAVMC Pune Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

मुलाखत 08 मे 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर पदासाठी असणारी भरती व हि पूर्णपणे मुलाखातीद्य्वारे घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी आपणास आपली सर्व कागदपत्रे घेऊन वरती दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी द्यावे लागणार आहे.
  • सदर भरतीसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी आपण वरती दिलेली जाहिरात संपूर्ण वाचा व मगच अर्ज करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment