Bank Of Baroda Bharti 2026 – बँक ऑफ बडोदा मध्ये फक्त आणि आपल्या जवळचा अनुभव असेल तर आपल्यासाठी खूप चांगली नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स, ग्रुप हेड अशा पदांसाठी तब्बल जागांची नोकरीची संधी आलेली आहे. यासाठी आपल्याला खूप चांगला असा पगार देखील दिला जाणार आहे. ही नोकरीची संधी काही ठराविक दिवसांसाठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
अधिकृत रित्या वेबसाईट वरती जेवढी माहिती आलेली आहे, तेवढी माहिती आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करा आणि संपूर्ण सविस्तर माहिती मिळवा.
Bank Of Baroda Bharti 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | ग्रुप हेड, टेरीटरी हेड,डेप्युटी मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट इंवेस्टमेंट & इन्शुरन्स |
| एकूण पदसंख्या | 104 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2026/08
एकूण पदसंख्या – 104 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ग्रुप हेड – AVP – II | 04 |
| 2 | टेरीटरी हेड – AVP II | 17 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर – सिनियर रिलेशनशिप मॅनेजर | 70 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इंवेस्टमेंट & इन्शुरन्स ) | 13 |
| एकूण | 104 |
शैक्षणिक पात्रता (Bank Of Baroda Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 10 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 06 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 -i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
पुणे महानगरपालिका अंतर्गत 1,25,000 रु पगाराची नोकरीची संधी
वयाची अट – 01 मार्च 2026 रोजी
- पद क्र 1 – 31 ते 45 (SC/ST – 31 ते 50 वर्षे, OBC -31 ते 48)
- पद क्र 2 – 27 ते 40 (SC/ST – 27 ते 45 वर्षे, OBC -27 ते 43)
- पद क्र 3- 24 ते 35 (SC/ST – 24 ते 40 वर्षे, OBC -24 ते 38)
- पद क्र 4- 24 ते 45 (SC/ST – 24 ते 50 वर्षे, OBC -24 ते 48 )
फी
- General/OBC/EWS – 850 /- रु
- SC/ST/PWD/महिला – 175 /- रु
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (Jobs in India)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Bank Of Baroda Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |

महत्वाच्या लिंक (Bank Of Baroda Bharti 2026 Important Links)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती चालू होणार आहे.
How To Apply ?
- सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही माहिती असायला हवी की ही नोकरी फक्त अनुभवी व्यक्तींसाठी असल्यामुळे जर आपल्याजवळ अनुभव असेल त्यामध्ये कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव हा पाहिजेल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
- अर्ज करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यायचे आहे आणि जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती त्यामध्ये आपल्याला कास्ट प्रमाणे कोणत्या ठिकाणी किती जागा भरायच्या आहेत तसेच कोणत्या रीजनल झोन मध्ये या जागा असणारे ही सगळी माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- अर्ज करताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती योग्य खरी व व्यवस्थित भरायचे आहे.
- माहिती भरताना माहिती भरा सोबत आपल्याला विचारलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
- माहिती भरून झाल्यानंतर आपण कोणत्या कास्ट मधून कोणत्या प्रवर्गातून येतोय हे कन्फर्म करून त्यानंतर त्याला अनुसरून आपल्याला फी भरायची आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती महिला यांना वेगळी फी आहे तर जनरल म्हणजेच सर्वसाधारण ओबीसी यांना वेगळी फी आकारण्यात आलेली आहे ती सगळी माहिती आपल्याला वरती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- ती माहिती वाचा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती किंवा संपर्क साधा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा च्या ग्रुप ला जॉईन व्हा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या youtube चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या जेणेकरून व्हिडिओ फॉरमॅटमध्ये देखील तुम्हाला रोजच्या रोज माहिती मिळेल