Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 ही आहे.
Bank Of Baroda Bharti 2024
जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2024/06
एकूण पदसंख्या – 592 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | Contract Posts ( मॅनेजर आणि इतर पदे) | 592 |
एकूण | 592 |
Bank Of Baroda Bharti 2024 Educational Qualifications –
(i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Bank Of Baroda Bharti 2024 Form Fees
जनरल / OBC / EWS 600 /- SC / ST / PWD / महिला – 100 /-
- नोकरी ठिकाण – हैदराबाद
पगार – जाहिरात मध्ये पाहा
Bank Of Baroda Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
Bharti Starting Date | 30 ऑक्टोंबर 2024 |
Bharti Last Date | 19 नोव्हेंबर 2024 |
Bank Of Baroda Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- खाली दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व प्रथम अर्ज करा या लिंकवर क्लिक करून भरती च्या मुख्य पानावर यायचे आहे.
- Select Department या पर्यायावर क्लिक करून आपल्याला Department सिलेक्ट करायचे आहे. अधिक माहितीसाठी आपण जाहिरात बघून मग प्रोसेस करावी.

- Department सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला post सिलेक्ट करायची आहे. आपण एकूण पदे, व पदसंख्या जाहिरातीमध्ये पाहून मग post सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर व इमेल आयडी भरायचा आहे.
- ते भरल्यानंतर खाली दिलेला captcha टाकून Get OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आपण जो मोबाईल नंबर व इमेल आयडी देणार आहात त्यावर आपला otp येईल.

- OTP टाकून मग आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. या मध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला खरी व बरोबर भरायची आहे.
- जेणेकरून आपला अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट होणार नाही.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढे जायचे आहे.

- खाली दिलेली सर्व माहिती सुद्धा आपण भरून घ्यावी. व पुढे सबमिट करावे.
- त्यानंतर save and proceed वर क्लिक करावे व अर्ज जमा करावा.

- सर्व माहिती भरून झालेनंतर आपण आपल्या शैक्षणिक माहिती, व इतर सर्व माहिती भरून घ्यावी.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर एकदा खात्री करावी भरलेली सर्व महिती चेक करून मग पुढील प्रोसेस करावी.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवटची तारीख हि 19 नोव्हेंबर 2024 हि आहे.
- लेटेस्ट भरती या खालील प्रमाणे आहेत. खालील लिंकवर क्लिक करून आपण या भरतीची माहिती घेऊ शकता.
- BSF Sports Quota Bharti 2025 : 241 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी उपलब्ध
- AIIMS Nursing Officer Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विद्यान संस्थेमध्ये 3500 जागांसाठी नोकरीची संधी
- PMC Teacher Bharti 2025 : पुणे महानगरपालिका मध्ये 284 जागांसाठी नोकरीची संधी. शिक्षक पदासाठी हे शिक्षण झाले आहे का ?
- UPSC EPFO Bharti 2025 : UPSC मार्फत भविष्य निर्वाह निधी संघटना भरती 2025
- केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती.. Intelligence Bureau Bharti 2025