AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी मोठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

AAI Bharti 2025 : आपली पण जर Physics आणि Mathematics मधून B. SC झाली असेल तर आपल्यासाठी ही भारतीय विमानतळ प्राधिकरण 309 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि Junior Executive (Air Traffic Controle) या पदासाठी आपल्याला जवळपास 40 हजार रुपये पगार मिळणार आहे. जर आपण पण खाली शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आत्ताच या भरतीसाठी अर्ज करा. आपणही संबंधित शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव, मिळणारा पगार ई. सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 24 मे 2025 हि असणार आहे.

AAI Bharti 2025

जाहिरात क्र – 02/2025/CHQ

एकूण पदसंख्या – 309 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर एक्झिक्युटीव
(Air Traffic Controle)
309
एकूण 309

AAI Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) B.SC (Physics & Mathematics) किवा इंजिनीरिंग ची पदवी (Physics & Mathematics हे कोणत्याही सेमिस्टर मध्ये विषय असणे आवश्यक आहे)

वयाची अट – 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General / OBC/EWS – 1000 /-रु [sc/st/exsm/pwd/महिला – फी नाही]

पगार

40,000 – 3 % – 140000 रु प्रती महिना

AAI Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 25 एप्रिल 2025
Last Date To Apply24 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सर्वप्रथम आपल्याला जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरती संदर्भातील जाहिरात व्यवस्थित पाहायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर फॉर्म भरताना कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही.
  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • या भरतीसाठी संबंधीत सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला वरती दिलेल्या इमेल वरती
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • सर्व पदांची माहिती तसेच त्या पदांसाठी ज्या त्या विभागातून प्रवर्गातून घेण्यात येणारे अर्ज तसेच फीच स्ट्रक्चर भरतीची प्रोसेस त्यासाठीची शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टीची माहिती घेऊन मगच आपण अर्ज भरायला सुरुवात करावा जेणेकरून. संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment