Aadhar Supervisor Operator Bharti 2026 – दहावी, बारावी, डिप्लोमा कोणत्याही प्रकारचे जर शिक्षण झाले असेल किंवा जरी तुम्ही ITI पास केला असेल तरी 20 मे 2026 शेवट तारीख असणार आहे. तुमच्यासाठी आधार कार्ड ऑपरेटर (Aadhar Card Operator) या पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे 300 पेक्षा जास्त जागांसाठी ही संधी असणार आहे. आणि आपल्याला यासाठीचे सर्व माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Aadhar Supervisor Operator Bharti 2026, Jobs In Aadhar Card 2026, Jobs in Adhar card Operator, Adhar card Supervisor Exam
थोडक्यात
| पदाचे नाव | आधार सुपरवायझर/ ऑपरेटर |
| एकूण पदसंख्या | 300 + जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | ऑपरेटर (अप्रेंटीस) |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 300 + जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | आधार सुपरवायझर/ ऑपरेटर | 300 + |
| एकूण | 300 + |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- 12 वी पास किवा 10 वी पास किवा 10 वी पास आणि डिप्लोमा
वयाची अट – 18 वर्षाचा पुढील कोणीही
फी – फी नाही (नमूद नाही)
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- सदर भरती ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून या भरतीसाठी चा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म मध्ये प्रत्येक राज्याला अनुसरून त्यातील ज्या ठिकाणी या पदांची भरती करावयाची चालू आहे त्या ठिकाणचे आपल्याला लोकेशन मिळतील आपण आपल्या जवळपासचा परिसर एरिया निवडून किंवा जिल्हा निवडून तिथे अर्ज करू शकता.
- अर्जासाठीच कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही त्यामुळे आपण फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा क्रॉस चेक करून हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती शैक्षणिक पात्रता व इतर सर्व तत्सव माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणतेही प्रकारच्या अडचण आपल्याला येणार नाही.
- फॉर्ममध्ये विचारलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे अचूक नोंद करावेत.