कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर झालेले आहे. KDMC Bharti hall Ticket Download 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

KDMC Bharti hall Ticket Download 2025 – 10 जून 2025 ते 15 जुलै २०२५ पर्यंत आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी परीक्षा आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी लागणारे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र हे विभागाच्या वेबसाईट वरती उपलब्ध झालेले आहेत. KDMC Jobs 2025

परीक्षा या दिनांक 9 सप्टेंबर 2025 ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत घेण्यात येणार आहेत तर यामध्ये ऑनलाईन परीक्षांची वेळापत्रक परीक्षा केंद्र आणि प्रवेश पत्र व त्याच्या तारखा ती सगळी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी आपण खालील लिंक वर क्लिक करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.

KDMC Bharti hall Ticket Download 2025

Hall Ticket Download – Click Here

KDMC Bharti hall Ticket Download 2025
  • वरील फोटोमध्ये टाकल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून या पानावरती यायचे यामध्ये आपल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून दिलेला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि खाली लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. KDMC Bharti hall Ticket Download 2025
  • लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेला एप्लीकेशन फॉर्म दिसेल त्या ॲप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करून उजव्या साईडला आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करा चा पर्याय दिसेल करावा क्लिक करून आपल्याला हॉल तिकीट ची प्रिंट काढायचे आहेत.
  • प्रिंट काढताना आपल्याला प्रिंट ही कलर प्रिंट या स्वरूपात काढायचे आहे जेणेकरून आपल्याला त्यावरती आपला फोटो त्यानंतर स्कॅनर वगैरे सगळी माहिती व्यवस्थित दिसेल.
  • परीक्षेला जाताना आपल्या सोबत आपले फोटो सदृश्य कोणतेही आयडेंटी ग्रुप घेऊन जावे.
  • जर कोणी विवाहित स्त्रियांनी जर आपल्या फॉर्म भरला असेल तर त्यांनी लग्नाचे Valid प्रूफ म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र घेऊन परीक्षा देण्यात जावे.
  • KDMC Bharti hall Ticket Download 2025 संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि रोजच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या नोकरीबद्दलच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा. 

Leave a Comment