IB Bharti 2025 – खुशखबर खुशखबर खुशखबर.. फक्त पदवीधराना नोकरीची सुवर्णसंधी.. एका खूप चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी असे म्हणून आपण या भरती कडे बघू शकता.. पदवी झाली असेल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा व सरकारी नोकरी चे स्वप्न पूर्ण करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. अर्जाची शेवटची तारीख हि 10 ऑगस्ट 2025 हि असणार आहे.
IB Bharti 2025
Table of Contents
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या -3717 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट सेन्ट्रल इंटेलीजन्स ऑफिसर ग्रेड ii | 3717 |
एकूण | 3717 |
IB Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii)कॉम्पुटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC/EWS – 650 /- रु
- SC/ST/Ex.SM/महिला – 550 /- रु
पगार – 44,900 – 1,42,000 रु प्रती महिना
IB Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 18 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
IB Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) (short) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर भरती ही आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी चालू होत असल्यामुळे आपल्याला या भरतीचा अर्ज भरण्यासाठी भरपूर असा अवधी दिलेला आहे.
- तर आपण या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करावा.
- या भरतीमध्ये आपण जनरल, ई डब्ल्यू एस, तसेच संबंधित इतर कास्ट मधून अर्ज करू शकतो.
- जातीनिहाय पदसंख्या ही आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल तर ती संपूर्ण माहिती वाचून मग या अर्ज भरायला आपण सुरुवात करावी.
- अर्ज भरताना आपल्याला दहावी बारावी तसेच आपल्या पदवीचे मार्कशीट व प्रमाणपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.
- बाकीचे आवश्यक ती कागदपत्रे आपण खाली दिलेले आहेत.
- तांत्रिक अडचणीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो
- सही
- रहिवासी दाखला (डोमासाईल)
- जातीचा दाखला
- नॉन क्रीमिलेयर (आवश्यकता असल्यास)
- शैक्षणिक कागदपत्रे (10,12,पदवी मार्क्स शीट)
- अनुभव प्रमाणपत्र
- संगणक / टायपिंग प्रमाणपत्र
- पद निहाय वरील कागदपत्रे बदलू शकतात.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा