SIDBI Bharti 2025 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 76 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SIDBI Bharti 2025 – 60 % गुणांसह पदवीधर असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा व हि नोकरी मिळवा. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीसाठी मोठी संधी. फक्त काही अटी शर्ती चे पालन करून आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. कृपया सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा.

SIDBI Bharti 2025

जाहिरात क्र – 03 /Grade ‘A’ and ‘B’ / 2025-26

एकूण पद्संख्या – 76 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General)50
2मॅनेजर ग्रेड B
(General & Specialist Stream)
26
एकूण 76

SIDBI Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह पदवी (Commerce/Economics/Mathematics/Statistics/Bussiness Administration/Engineering) [sc/st/pwd – 50 % गुण ] किवा CS/SMA/ICWA/CA/MBA/PGDM ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [sc/st/pwd – 50 % गुण ] किवा B.E/B.Tech (Cmputer Technology/Information Technology/Electronics & Telecommunications) ii) 05 वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट – 14 जुलै 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 21 ते 30 वर्षे
  • पद क्र 2 – 25 ते 33 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC/EWS – 1100 /- रु [SC/ST/PWD – 175 /- रु ]

पगार – 80,850 -1,15,000 /- रु प्रती महिना

SIDBI Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख11 ऑगस्ट 2025
परीक्षा Phase I06 सप्टेंबर 2025
परीक्षा Phase II04 नोव्हेंबर 2025

SIDBI Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • सदर भरती IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाही आहेत.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment