IBPS PO Bharti 2025 : 5208 जागांसाठी PO/MT पदाच्या IBPS पदासाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IBPS PO Bharti 2025 – फक्त आणि फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास आजच या भरतीसाठी अर्ज करा व सरकारी नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती पहा. अर्जाची शेवटची तारीख 21 जुलै 2025 असणार आहे.

IBPS PO Bharti 2025

एकूण पद्संख्या – 5208 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी5208
एकूण 5208

IBPS PO Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC – 850 /- [SC/ST/PWD – 175 /– रु ]

पगार – जाहिरात पहा.

IBPS PO Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख01 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख21 जुलै 2025
पूर्व परीक्षा ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षाऑक्टोंबर 2025

IBPS PO Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे.
  • आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • तांत्रिक अडचणींसाठी IBPS शी Contact करा.

Leave a Comment