SSC JE Bharti 2025 – फक्त इंजिनियरिंग शिक्षण झालेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आलेली आहे. खालील माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 21 जुलै 2025 हि असणार आहे.
SSC JE Bharti 2025
जाहिरात क्र – HQ-C-3019/2/2025-C-3
एकूण पद्संख्या – 1340 पदे
पदाचे नाव – ज्युनियर इंजिनियर (सिव्हील,मेकॅनिकल,ईलेक्टीकल) परीक्षा 2025
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर इंजिनियर (Civil) | |
2 | ज्युनियर इंजिनियर (Mechanical) | |
3 | ज्युनियर इंजिनियर (Electrical) | 1340 |
4 | ज्युनियर इंजिनियर (Electrical & Mechanical) | |
एकूण | 1340 |
SSC JE Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- सिव्हील,मेकॅनिकल,ईलेक्टीकल इंजीनियर पदवी / डिप्लोमा
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 30/32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC – 100 /- [SC/ST/PWD/EXSM/महिला – 250 /- रु ]
पगार – जाहिरात पहा.
SSC JE Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 30 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 21 जुलै 2025 |
परीक्षा (CBT Paper – I) | 27 ते 31 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा (CBT Paper – II) | जानेवारी / फेब्रुवारी 2026 |
SSC JE Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी 180 030 930 63 खालील नंबर वर संपर्क करा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.