SSC CHSL Bharti 2025 : फक्त 12 वि पास वर या एका भरती साठी आपण अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी आपण अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख 18 जुलै 2025 हि असणार आहे. ssc jobs 2025
SSC CHSL Bharti 2025
जाहिरात क्र – HQ-C1102/9/2025-C-1
एकूण पद्संख्या – 3131 पदे
परीक्षेचे नाव – संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A | 3131 |
2 | कनिष्ठ विभाग लिपिक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | |
एकूण | 3131 |
SSC CHSL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – १२ वि (गणित ) पास
- पद क्र २ – १२ वि पास
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC – 100 /- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही ]
पगार –

SSC CHSL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 23 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 18 जुलै 2025 |
परीक्षा Tier I | 08 ते 18 सप्टेंबर |
परीक्षा Tier II | फेबृवारी / मार्च 2026 |
SSC CHSL Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- तांत्रिक अडचणींसाठी 18003093063 या नंबर वर संपर्क करावा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.