SBI CBO Bharti 2025 – स्टेट बँक मध्ये पदवीधर विद्यार्थ्याना नोकरी ची एक संधी उपलब्ध झालेली आहे. फक्त पदवीधर उमेदवार ज्यांना बँकेत काम करण्याचा जवळपास 02 वर्षाचा अनुभव आहे. अशा उमेद्वाराना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. खालील सर्व माहिती वाचून आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. व हि सुवर्णसंधी मिळवू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 हि असणार आहे.
SBI CBO Bharti 2025
जाहिरात पहा – CRPD/ CBO/2025-26/03
एकूण पदसंख्या – 2964 पदे
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पद्संख्या |
1 | सर्कल बेस्ट ऑफिसर (CBO) | 2964 |
एकूण | 2964 |
SBI CBO Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 02 वर्षाचा बँकेतील अनुभव आवश्यक
वयाची अट – 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते ३० वर्षे [sc/st – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 750 /- रु [SC/ST/PWD – फी नाही ]
पगार – 48,480 /- रु प्रती महिना
SBI CBO Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 21 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
परीक्षा | जुलै 2025 |
SBI CBO Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज ?
- सदर भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण एकदा जाहिरात वाचून सदर भरतीसाठी ची सर्व माहिती जाणीवपूर्वक वाचावी .
- जेणेकरून नंतर आपल्याला फॉर्म भरताना अडचण येणार नाही आहे.
- हि भरती IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाही आहेत.
- फक्त आपल्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, व हाताने लिहिलेलं प्रतिज्ञापत्र व आपला फोटो आणि सही अपलोड करावी लागणार आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला भरलेला फॉर्म चेक करून मग फी भरायची आहे.
- फी भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे.
- तसेच संबंधित भरतीचे युझर आयडी व पासवर्ड आपल्यला आपल्या मोबाईल वर आले असतील तर ते सुद्धा सेव्ह करून ठेवायचे आहेत.
- अधिक माहितीसाठी नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा.