DTP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात नोकरीची संधी .

WhatsApp Group Join
Telegram Group Join

DTP Maharashtra Bharti 2025 – फक्त दहावी पास झालेल्यांसाठी महाराष्ट्र शासन बंपर भरती घेऊन आले आहे. शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असाल तर खालील माहिती संपूर्ण वाचा. यामध्ये दिलेली शैक्षणिक माहिती, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ही सगळी माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. आणि एक सरकारी नोकरी मिळवा ही कमीत कमी शिक्षणामध्ये. अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचा. व दि. 21 जुलै 2025 पूर्वी अर्ज करा.

DTP Maharashtra Bharti 2025

जाहिरात क्र – 01/2025, 02/2025

एकूण पदसंख्या– 154 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कनिष्ठ आरेखक
(गट – क)
28
2126
एकूण154

DTP Maharashtra Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i)१० वि पास ii) शासकीय संस्थेतून 02 वर्षाचा स्थापत्यकिय किवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उतीर्ण किवा ITI (ड्राफ्टसमन) समतुल्य ii) स्वयं संगणक सहाय्यक आराखडा किवा अवकाशीय योजना यामध्ये भौगोलिक माहिती प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • पद क्र २ – i)१० वि पास ii) शासकीय संस्थेतून 02 वर्षाचा स्थापत्यकिय किवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उतीर्ण किवा ITI (ड्राफ्टसमन) समतुल्य ii) स्वयं संगणक सहाय्यक आराखडा किवा अवकाशीय योजना यामध्ये भौगोलिक माहिती प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट – 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय / आदुघ – 05 वर्षे सूट]

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- रु [मागासवर्गीय – ९०० /- रु ] माजी सैनिक – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार

  • पद क्र 1 – 20,000 – 67,000 /- रु प्रती महिना
  • पद क्र २ – 21,700 – 69,100 /- रु प्रती महिना

DTP Maharashtra Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरातपद क्र 1 – पहा
पद क्र २ – पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

DTP Maharashtra Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख19 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख21 जुलै 2025
परीक्षानंतर कळविणेत येईल

असा करा अर्ज ?

  • सदर भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला सर्वात प्रथम जाहिरात वाचायचे त्या जाहिरातीमध्ये दोन पदांसाठी जाहिरात निघालेली आहे.
  • संपूर्ण माहिती वाचून मगच या भरतीचा अर्ज भरायला आपल्याला सुरुवात करायचे आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर टाकायची असून योग्यता रकान्यामध्ये योग्य ती माहिती भरायचे आहे.
  • आपला फोटो व सही ही व्यवस्थित स्कॅन करून अधिकृत साईज मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • स्कॅन करून अपलोड करायला लागणारे सर्व कागदपत्रे ही योग्य त्या स्कॅनिंग मशीनच्या साह्याने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर होणाऱ्या कोणत्याही प्रॉब्लेम ला सामोरे जावे लागणार नाही.
  • संपूर्ण अर्ज भरून तो पूर्ण भरला आहे का नाही याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी लागणारी ती भरायचे आहेत.
  • फी भरताना आपण क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यापैकी कोणत्याही एका माध्यमाचा वापर करून ही भरू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला भरलेले फी ची व अर्जाची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • काही अडचण आल्यास अधिकृत वेबसाईट वरती संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करा किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a Comment