KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

KDMC Bharti 2025 – कमीत कमी 10 वी ते अगदी पद्वूय्त्तर पदवी, डॉक्टरेट ई पर्यंतचे शिक्षण झाले असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्यासाठी घेऊन आली आहे. एक भरती या मध्ये खूप बेसिक पदे आहे. आणि आपल्या सर्वांसाठी हि भरती आहे. या भरती मध्ये आपण खालील महिती वाचून शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण, तसेच इतर अनुषंगिक माहिती वाचून मग अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 03 जुलै 2025 हि असणर आहे.KDMC Bharti 2025

KDMC Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही केली.

एकूण पदसंख्या – 490 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1फ़िजिओथेरपिस्ट02
2औषध निर्माता14
3कुष्ट रोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजिटर & लेप्रसी टेक्निशियन01
7मानस उपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल/वरिष्ठ लेखा परीक्षक06
10कनिष्ट अभियंता
(स्थापत्य)
58
11कनिष्ट अभियंत
(विद्युत)
12
12कनिष्ट अभियंत
(यांत्रिकी)
08
13चालक यंत्र चालक कम ऑपरेटर 12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ट विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधीक्षक 02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक टंकलेखक116
20लेख लिपिक 16
21आय (फिमेल अटेंडट)02
एकूण490

KDMC Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता व अनुभव आहे. अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पहावी.

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी [मागासवर्गीय / अनाथ – 05 वर्षे सूट]

  • पद क्र 13 – 14 – 18 ते 30 वर्षे
  • उर्वरित पदे – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली

फी – खुला प्रवर्ग – 1000 रु मागासवर्गीय/अनाथ – 900 /- , माजी सैनिक/दिव्यांग – फी नाही

पगार – जाहिरात पहा

KDMC Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरु झालेली तारीख10 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख03 जुलै 2025
परीक्षानंतर कळावीनेत येईल

KDMC Bharti 2025 important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • जाहिरातीमध्ये दिलेले पदाचे नाव पदसंख्या त्याचे जातीनिहाय वर्गीकरण आपण कोणत्या पदासाठी भरणार आहोत त्याच्यासाठी लागणारा पगार नोकरीच्या ठिकाणी ही सगळी माहिती जाहिरातीमध्ये आहे ती सुद्धा कृपया आपण वाचून घ्यावी.
  • त्यानंतर फॉर्म भरताना आपल्याला आपला फोटो सही हे लेटेस्ट जोडायचे आहेत.
  • तसेच मागितली सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी करून जोडायचे आहेत.
  • त्यानंतर या भरतीसाठी ह्यूमन व्हेरिफिकेशन च्या अंतर्गत आपला लाईव्ह फोटो देखील जोडायचा आहे आपण या फोटोसाठी आपण आपल्या लॅपटॉप वरून फॉर्म भरू शकता किंवा आपण वेबकॅम चा वापर करू शकता किंवा आपल्या मोबाईल लॉगिन करून आपण आपल्या फ्रंट कॅमेरा ने आपला फोटो कॅप्चर करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचायची आहे व त्यानंतरच आपण फी भरण्यासाठी प्रोसेस करायचे आहे.
  • फी भरण्यासाठी आपण मास्टर कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग गुगल पे ही यादी चा वापर करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती संपर्क करू शकता.
  • अशाच नवीन नवीन माहितीसाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व नोकरी बघायचे सदस्य व्हा.

Leave a Comment