UPSC Bharti 2025 : केंद्र्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी बंपर भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UPSC Bharti 2025 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जवळपास 462 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये आपण असिस्टंट डायरेक्टर, मेडिकल, फिजिक्स असिस्टं,ट एडिटर केमिस्ट, अशा बऱ्याचशा पदांसाठी अर्ज करू शकता. आणि त्यासाठी दिला जाणारा पगार हा जवळपास काही लाखांमध्ये असतो. खाली दिलेल्या माहितीमध्ये शैक्षणिक पात्रता वयाची अट, तसेच नोकरीचे ठिकाण,पगार इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे आपण सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 03 जुलै 2025 असणार आहे.

UPSC Bharti 2025 – UPSC Recruitment 2025

जाहिरात – 07/2025

एकूण पदसंख्या – 462 जागा

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1असीस्टंट डायरेक्टर
(Banking)
02
2असीस्टंट डायरेक्टर
(Corporate Law)
03
3कंपनी प्रोसीक्युटर25
4डेप्युटी सूपरीटेडिंग होर्टी कल्चर02
5डेप्युटी आर्किटेक्ट16
6असीस्टंट रजिस्टार03
7डेप्युटी असीस्टंट डायरेक्टर07
8स्पेशलीस्ट ग्रेड III
असीस्टंट प्रोफेसर
32
9स्पेशलीस्ट ग्रेड III11
10मेडिकल फिजीसिस्ट02
11डेप्युटी सेन्ट्रल इंटेलीजंस ऑफिसर / टेकनिकल13
12सायंटीस्ट “B”01
13असीस्टंट डायरेक्टर
(Industrial Hygiene)
02
14डेप्युटी डायरेक्टर
(Medical)
02
15डेप्युटी डायरेक्टर मायन्स सेफ्टी44
16असीस्टंट एडीटर01
17असीस्टंट केमिस्ट04
18असीस्टंट मायनिंग जिओलोजिस्ट12
19असीस्टंट मिनरल ईकोनाॅमिस्ट06
20केमिस्ट04
21ज्युनियर मायनिंग जिओलोजिस्ट05
22असीस्टंट डायरेक्टर ग्रेड I53
23असीस्टंट डायरेक्टर गेड II12
24डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर170
25आयुर्वेदिक फिजिशियन04
26होमिओपॅथिक फिजिशियन04
27मेडिकल ऑफिसर (Siddha)04
28व्हेटर्नरी असीस्टंट सर्जन 18
एकूण462

UPSC Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता हि पदाला अनुसरून असल्यामुळे आधी माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

30 ते 40 वर्षे (प्रत्येक पदाला अनुसरून )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/EWS/OBC – 25 /- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

पगार – जाहिरात पहा

UPSC Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख03 जुलै 2025
परीक्षानंतर कळविणेत येईल

UPSC Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • आपल्याला अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा व्यवस्थित वाचायचे आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता वयाची अट तसेच नोकरीचा टाईप लक्षात येईल.
  • त्यानंतर जेव्हा आपण फॉर्म भरायला घेणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच UPSC वेबसाईट वरती आपलं रजिस्ट्रेशन करायचे आपली प्रोफाइल तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर अवश्य त्या पदासाठी अर्ज करायचा आहे.
  • जर आपण यूपीएससीच्या वेबसाईट वरती अगोदरच रजिस्ट्रेशन केला असेल तर आपल्याला फक्त आपलं लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून प्रोफाईल वरती लोगिन करायचं आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाला अनुसरून फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून वेबसाईट वरती अपलोड करायचे आहेत.
  • आपल्या प्रोफाईल मध्ये आपला फोटो व सही ही चालू व 06महिन्याच्या आतील अपलोड करायचे आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म चेक करून मगच आपण या भरतीसाठीचे जी फी भरायचे आहे त्या फी साठी प्रोसेस करायची आहे.
  • फी भरून झाल्यानंतर फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण संबंधित जाहिरात पाहू शकता.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण संघ लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊ शकता किंवा टोल फ्री नंबर वरती कॉल करू शकता.

 अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप नंबर वरती किंवा आपल्या टेलिग्राम चैनल वरती हवी असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या दोन्ही पैकी कोणत्याही एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती पहा.

Leave a Comment