DRDO Bharti 2025 – संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. सायंटिस्ट बी किंवा सायंटिस्ट इंजिनिअर या पदासाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये आपल्याला फक्त आपले शिक्षण हे प्रथम श्रेणी मधून बीई बीटेक झाला असेल किंवा पदव्युत्तर पदवी झाली असेल फिजिक्स, केमिस्ट्री किंवा क्लीनिकल सायकॉलॉजी मध्ये तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकताय अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण जाहिरात पहा. अर्जाची शेवटची तारीख हि 04 जुलै 2025 ही असणार आहे.
DRDO Bharti 2025
एकूण पदसंख्या – 152 पदे
पदाचे नाव – सायंटीस्ट B , सायंटीस्ट इंजिनियर
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सायंटीस्ट “B” DRDO | 127 |
2 | सायंटीस्ट इंजिनियर “B” ADA | 09 |
3 | सायंटीस्ट “B” | 16 |
एकूण | 152 |
DRDO Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 ते 3 – i) प्रथम श्रेणी B.E / B.TECH.(Electronics & Telecommunications/Mechanical/Electrical/Aeronautical/Civil/Chemical/Aeronautical.Biomedical) किवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/Chemistry/Clinical Psychology/) ii) Gate
वयाची अट – 04 जुलै २०२५ रोजी 35 वर्षापर्यंत सूट [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General / OBC/ EWS – 100 /- [SC/ST/PWD/महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा
DRDO Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 16 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 04 जुलै 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल |
DRDO Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा भरा अर्ज
- DRDO Bharti 2025 भरतीचा अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून आपल्याला वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आणि संपूर्ण अर्ज भरायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती व मागितलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- फोटोवर सही हे पूर्णपणे प्लेन पेपर वरती करून मगच अपलोड करायचे आहे.
- फॉर्म भरल्यानंतर एकदा चेक करून त्यानंतरच आपण फी भरायच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे व इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या इत्यादीचा वापर करून आपल्याला पेमेंट करायचे आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड हा आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला या भरतीच्या प्रवेशासाठी प्रवेश पत्र डाउनलोड जे करायला लागणार आहे त्यासाठी आपल्याला या युजर आयडी व पासवर्ड ची मदत होईल.
- नोकरी संदर्भातील माहिती आवडली असल्यास वरती दिलेल्या टेलिग्राम किंवा व्हाट्सअप लिंक वरती क्लिक करून आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य व्हा.
- अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा व निशुल्क टोल फ्री नंबर वरती कॉल करा.