MHT CET PCM / PCB Result 2025 – नुकतेच काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या सीईटीच्या परीक्षेचे निकाल उद्या म्हणजेच दिनांक 16 जून 2025 रोजी पोर्टल वरती दिसणार आहेत. त्यामध्ये PCM चा निकाल 16 जून रोजी तर ज्यांनी PCB विषय निवडलेला आहे त्यांचा निकाल हा 17 जून 2025 रोजी अधिकृत वेबसाईट वरती दिसणार आहे. निकाल बघण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
MHT CET PCM / PCB Result 2025

खालील पद्धतीने आपण आपला निकाल पाहू शकता.

- सर्वप्रथम आपल्याला सोबत दिलेली लिंक वर क्लिक करून सीईटी सेलच्या होम पेज वरती जायचे आहे.
- https://cetcell.mahacet.org/ या लिंक वर क्लिक करा.
- Admission Process A.Y. 2025-26 या लिंक वर क्लिक करून आपण आपला यूजर पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपल्या हॉल तिकीट च्या ऑप्शनच्या खाली स्कोर कार्ड चा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करून आपण आपली सीईटीचा निकाल बघू शकता.
- अधिक माहितीसाठी व या निकालाच्या व्हिडिओसाठी आपण खाली लिंक वर क्लिक करा.MHT CET PCM / PCB Result 2025