Mazagon Dock Apprentice Bharti 2025 – खुशखबर खुशखबर खुशखबर… इयत्ता 08 वि पास वाल्याना सुद्धा नोकरीची संधी फक्त माजगाव शिपयार्ड मध्ये.. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी,नोकरी ठिकाण, सर्व माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025
Table of Contents
जाहिरात क्र – MDL_ATS/01/2025
एकूण पदे – 523 पदे
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ट्रेंड अप्रेंटीस | 523 |
एकूण | 523 |
ट्रेड नुसार तपशील
अ.क्र | ट्रेड | पद संख्या |
1 | ड्राफ्टसमन (मेकॅनिक) | 28 |
2 | इलेक्ट्रिशियन | 43 |
3 | फिटर | 52 |
4 | पाईप फिटर | 44 |
5 | स्ट्रक्चरल फिटर | 47 |
6 | फिटर स्ट्रक्चरल | 40 |
7 | ड्राफ्टसमन (मेकॅनिक) | 20 |
8 | इलेक्ट्रिशियन | 40 |
9 | ICTSM | 20 |
10 | इलेक्ट्रिॉनीक मेकॅनिक | 30 |
11 | RAC | 20 |
12 | पाईप फिटर | 20 |
13 | वेल्डर | 35 |
14 | COPA | 20 |
15 | कारपेंटर | 30 |
16 | रीगर | 14 |
17 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 20 |
एकूण | 523 |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 ते 5 – 50 % गुणांसह 10 वी पास [SCST – पास श्रेणी]
- पद क्र 6 ते 15 – 50 % गुणांसह संबंधित ट्रेड मधील ITI उत्तीर्ण [SCST – पास श्रेणी]
- पद क्र 16 & 17 – 50 % गुणासह 08 वी पास [SCST – पास श्रेणी]
वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
फी – General/OBC/SEBC/EWS/AFC – 100 /- [SC/ST/PWD – फी नाही]
पगार – जाहिरात पहा
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 10 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
परीक्षा | 02 ऑगस्ट 2025 |
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
अती महत्वाचे
- फॉर्म भरताना सर्वात प्रथम आपणास वरती दिलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेली सर्व बेसिक माहिती पदाचे नाव, पदसंख्या , लागणारी शैक्षणिक पात्रता ई. सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
- आधीक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी.
- फॉर्म भरताना जोडलेला फोटो 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- सर्व कागदपत्रे व्यवस्थित साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व फॉर्म एकदा चेक करून मगच फी भरावी.
- फी भरून झाल्यानंतर फी ची एक पावती. व अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. जेणेकरून नंतर आपल्याला त्याचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.
मुंबई हे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील जीवनशैली वेगवान आणि गुंतागुंतीची आहे, परंतु ती अनेकांना आकर्षित करते. मुंबईत विविध क्षेत्रातील कंपन्या आहेत, ज्यामुळे नोकरीच्या संधी विस्तृत आहेत. येथील जागतिक स्तरावरील सुविधा आणि संधी यामुळे हे शहर नोकरीसाठी आदर्श ठरते. तुम्हाला मुंबईत नोकरी करण्याचा अनुभव कसा वाटेल? Given the growing economic instability due to the events in the Middle East, many businesses are looking for guaranteed fast and secure payment solutions. Recently, I came across LiberSave (LS) — they promise instant bank transfers with no chargebacks or card verification. It says integration takes 5 minutes and is already being tested in Israel and the UAE. Has anyone actually checked how this works in crisis conditions?